Eco Friendly Ganpati

Eco Friendly Ganpati ‘We have been creating eco-friendly idols for 10 years now. It is a painstaking job to create these idols out of red soil and manure.”

इको फ्रेंडली गणेशोत्सव म्हणजे काय ? काय आहेत फायदे ?बघता बघता तो दिवस जवळ आला आहे ज्या दिवसाची आपण सगळेच आतुरतेने वाट बघ...
28/08/2019

इको फ्रेंडली गणेशोत्सव म्हणजे काय ? काय आहेत फायदे ?

बघता बघता तो दिवस जवळ आला आहे ज्या दिवसाची आपण सगळेच आतुरतेने वाट बघत होतो. सगळीकडे नुसती लगबग सुरू झाली आहे. गणेशोत्सव हा हिंदू धर्मीयांचा एक सार्वजनिक उत्सव आहे. ह्या उत्सवात गणपतीची पूजा केली जाते. हिंदू धर्मीयांचे आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन भाद्रपद शुद्ध चतुर्थीस होते, व दहा दिवस मोठ्या उत्साहाने हा उत्सव साज़रा करण्यात येतो.गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांनी हा उत्सव म्हणजे एक नवीन इव्हेंटच बनवून ठेवला आहे. या गोष्टीमुळे सगळीकडे उत्सव कमी आणि दिखावूपणा जास्त होत आहे. यामुळे लोक पर्यावरणाचा विचार करत नाहीये. मीच का काळजी घेऊ असे म्हणून सगळे जण हा विषय टाळत आहेत. पण जर प्रत्येकाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला तर थोड्या प्रमाणात का होईना आपण प्रदूषण टाळू शकतो. प्लास्टर ऑफ पॅरिस च्या गणेशमूर्ती नदीपात्रात विसर्जन करून पाणी प्रदूषित करण्यापेक्षा शाडूच्या मूर्तीचे पूजन करून कृत्रीम तलावात विसर्जन करणे ही काळाची गरज आहे. पारंपारिक शाडूच्या मूर्ती ऐवजी प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मूर्तीचा वापर, तसेच सजावटीसाठी थर्माकोल चा वापर, घातक रासायनिक रंगांचा वापर करण्यात येतो यामुळे जलप्रदूषण होऊन मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी होताना आपल्याला पहायला मिळते.
हजारोंच्या वर गणेशमूर्ती पाण्यात न विरघळल्यामुळे त्या पाण्यावर तरंगत असतात. हे बघून खऱ्या गणेशभक्ताचे मन विषण्ण झाल्यावाचून राहत नाही. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास व गणेशमूर्तीची अवहेलना थांबवण्यासाठी प्रत्येकाने शाडूमातीच्या गणेशमूर्तीचा वापर करायला हवा. मातीच्या बनवलेल्या मूर्ती पर्यावरणाला हानी पोहचवत नाही आणि इको फ्रेंडली मूर्ती पाण्यामध्ये लवकर विरघळतात. तसेच इको फ्रेंडली मूर्ती बनवण्यासाठी वापरणारे रंग हे कच्चे व प्राकृतिक असतात. यामुळे कुठलीही हानी पोहचत नाही.तुम्ही शाडूची मूर्ती घरीच विसर्जित करू शकता. त्यानंतर त्या विरघळलेल्या मातीचा तुम्ही उपयोग देखील करू शकतात. या सर्व गोष्टी केल्यामुळे बाप्पाच्या मूर्ती ची विटंबना टळेल व पर्यावरण पण सुरक्षित राहील. शेवटी तुमची इच्छा तुमचा निर्णय आहे. सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !

Rustomji International School visited our "Virar" shopCall us now for Booking & other inquiries +91 98192 14563
21/08/2019

Rustomji International School visited our "Virar" shop
Call us now for Booking & other inquiries +91 98192 14563


"Eco-Friendly" Ganesha IdolsAvoid water pollution due to the widely used chemical colors and plasterCall us now for Book...
12/08/2019

"Eco-Friendly" Ganesha Idols
Avoid water pollution due to the widely used chemical colors and plaster
Call us now for Booking & other inquiries +91 98192 14563

"Eco-Friendly" Ganesha IdolsAvoid water pollution due to the widely used chemical colors and plasterCall us now for Book...
30/07/2019

"Eco-Friendly" Ganesha Idols
Avoid water pollution due to the widely used chemical colors and plaster
Call us now for Booking & other inquiries +91 98192 14563

19/07/2019

आमच्या येथे शाडू मातीच्या (इको फ्रेंडली) गणेश मूर्ती मिळतील .
Call us now for Booking & other inquiries +91 98192 14563

19/07/2019

"Eco-Friendly" Ganesha Idols
Avoid water pollution due to the widely used chemical colors and plaster
Call us now for Booking & other inquiries +91 98192 14563

सोहळा जमला आषाढी वारीचा, सण आला पंढरीचा,मेळा जमला भक्तगणांचा, ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचाआषाढी एकादशीच्या मन:पुर्वक शुभ...
12/07/2019

सोहळा जमला आषाढी वारीचा, सण आला पंढरीचा,
मेळा जमला भक्तगणांचा, ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा
आषाढी एकादशीच्या मन:पुर्वक शुभेच्छा!

Address

Virar
401203

Opening Hours

Monday 9am - 10pm
Tuesday 9am - 10pm
Wednesday 9am - 10pm
Thursday 9am - 10pm
Friday 9am - 10pm
Saturday 9am - 10pm
Sunday 9am - 10pm

Telephone

9819214563

Alerts

Be the first to know and let us send you an email when Eco Friendly Ganpati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Eco Friendly Ganpati:

Share