Creamy Creations

Creamy Creations All cakes are home made and eggless...

Sweet Surprises... Positive vibes......आज घरातील "तिचा" वाढदिवस....जी सगळ्यांची काळजी घेते, कोणाला काय आवडते काय नाही हे...
12/05/2026

Sweet Surprises... Positive vibes......

आज घरातील "तिचा" वाढदिवस....जी सगळ्यांची काळजी घेते, कोणाला काय आवडते काय नाही हे तिला बरोबर माहीत असते...कोणाचे वाढदिवस तर कोणाचे लग्नाचे वाढदिवस ती बरोबर लक्षात ठेवते....अश्याच अगणित गोष्टी तिला कश्या जमतात बर हा न सुटणारा प्रश्न दुसर्‍यांच्या मनात ठेवून ती मजेत असते...मग तिचा वाढदिवस खास आहे ना...

Order Cake...
Delivered...
Kulfi Falooda flavor...
Baking ur Ideas...
Creamy Creations
Ph 9821712443


❤️


Sweet Surprises... Positive vibes......बाबा...त्यांचा आज वाढदिवस... आई इतके हे व्यक्तिमत्त्व पुढे येत नाही पण पाठीशी असल...
05/05/2026

Sweet Surprises... Positive vibes......

बाबा...त्यांचा आज वाढदिवस... आई इतके हे व्यक्तिमत्त्व पुढे येत नाही पण पाठीशी असलेला भक्कम आधार... वरुन कठोर वाटणारे आतून आपल्या कुटुंबासाठी तितकेच हळवे असतात हे असे वर पाहता दिसत नाही... पण काही प्रसंगातून अगदी उघड होते... असे हे आपल्यासाठी कष्ट करणारे आपले बाबा...

अश्याच एका बाप माणसाच्या वाढदिवसाठी बनवलेला हा केक..

Order Cake...
Delivered...
Black Forest Flavor..
Baking ur Ideas...
Creamy Creations
Ph 9821712443





Sweet Surprises... Positive vibes......आजी म्हणजे नाऱ्यावरची साय.. मऊ, प्रेमळ, खूप लाड करणारी.. अश्याच दोन चिमुकल्यांच्य...
02/05/2026

Sweet Surprises... Positive vibes......

आजी म्हणजे नाऱ्यावरची साय.. मऊ, प्रेमळ, खूप लाड करणारी.. अश्याच दोन चिमुकल्यांच्या आजीसाठी दिलेला हा केक... पहा आवडतो का..

Order Cake...
Delivered...
Kiwi gulkand flavor...
Baking ur Ideas..
Creamy Creations
Ph 9821712443





Sweet Surprises... Positive vibes......One more Cake to Same Birthday Girl.. Birthday Celebration..मामा आणि भाच्चीचे प्र...
29/04/2026

Sweet Surprises... Positive vibes......

One more Cake to Same Birthday Girl.. Birthday Celebration..
मामा आणि भाच्चीचे प्रेम असतेच तसे.. भाचे मंडळी जशी मोठी होत जातात तसे हे प्रेम ही दुप्पट पटीने वाढत जाते.. खरंच ना... आईनी केक सांगितला होताच पण मामाकडून अजून एक केक येतोच.. कायम..

Order Cake...
Delivered...
Chocolate Walnut flavor...
Baking ur Ideas..
Creamy Creations
Ph 9821712443





Sweet Surprises... Positive vibes......मुलांचा वाढदिवस म्हणजे घरात एक उत्सवच... मग मुले लहान असो वा मोठी... त्यांचे विश्...
28/04/2026

Sweet Surprises... Positive vibes......

मुलांचा वाढदिवस म्हणजे घरात एक उत्सवच... मग मुले लहान असो वा मोठी... त्यांचे विश्व बदलत जाते पण आई बाबांचे मात्र कायम तेच राहते.. खरच ना...अश्याच एका घरी त्यांच्या लाडक्या लेकीच्या वाढदिवसाठी दिलेला हा केक...

Order Cake...
Delivered...
Pan Shots flavor...
Baking ur Ideas..
Creamy Creations
Ph 9821712443

Sweet Surprises... Positive vibes......Reference received ✔️Quality delivered ✔️Happy feedback received ✔️Future permane...
26/04/2026

Sweet Surprises... Positive vibes......

Reference received ✔️
Quality delivered ✔️
Happy feedback received ✔️
Future permanent customer unlocked 💖🍰

Order Cake...
Delivered...
Gulkand flavor...
Design on demand...
Baking ur Ideas..
Creamy Creations
Ph 9821712443





Sweet Surprises... Positive vibes......Most awaited Mango Season is ON... Birthday Celebration...Order Cake...Delivered....
25/04/2026

Sweet Surprises... Positive vibes......

Most awaited Mango Season is ON... Birthday Celebration...

Order Cake...
Delivered...
🥭 Mango flavor...
Baking ur Ideas...
Creamy Creations
Ph 9821712443





Sweet Surprises... Positive vibes......25 वर्षांपूर्वी त्यांचे आजच्या दिवशी लग्न झाले होते... एक नवीन आयुष्य एकमेकांसोबत...
18/04/2026

Sweet Surprises... Positive vibes......

25 वर्षांपूर्वी त्यांचे आजच्या दिवशी लग्न झाले होते... एक नवीन आयुष्य एकमेकांसोबत कायम एकत्र घालवू असे वचन दिले गेले होते... आयुष्यात येणारे गोड कडू क्षण एकत्र निभावू असे ठरवले होते.. काही झाले तरी मी आहे हाच तो विश्वास आणि आज परत तेच क्षण अनुभवण्याचा दिवस...अशीच अनेक अनेक वर्षे तुमच्या आयुष्यात येत राहो ह्याच शुभेच्छा सोबत आपला हा केक...

Order Cake...
Delivered...
Celebration of togetherness...
Chocolate Truffle flavor...
Baking ur Ideas...
Creamy Creations
Ph 9821712443

Sweet Surprises... Positive vibes......आई ह्यावर्षी माझ्याघरी आहे... आणि उद्या तिचा वाढदिवस आहे.. केक मिळेल का?मुलीला चॉ...
11/04/2026

Sweet Surprises... Positive vibes......

आई ह्यावर्षी माझ्याघरी आहे... आणि उद्या तिचा वाढदिवस आहे.. केक मिळेल का?
मुलीला चॉकलेट हवा आहे पण आम्हाला चॉकलेट नकोय..काहीतरी वेगळा बनव... फक्त रंग गुलाबी ठेव... आणि हा केक बनला.. सध्या उकाडा खूप आहे त्यामुळे गुलकंद फ्लेवर मस्त जाईल... सोबत सांगितलेला रंग... पहा आवडतो का

Order Cake...
Delivered...
Gulkand flavor...
Baking ur Ideas...
Creamy Creations
Ph 9821712443





Sweet Surprises... Positive vibes......आज घरातील "तिचा" वाढदिवस....जी सगळ्यांची काळजी घेते, कोणाला काय आवडते काय नाही हे...
09/04/2026

Sweet Surprises... Positive vibes......

आज घरातील "तिचा" वाढदिवस....जी सगळ्यांची काळजी घेते, कोणाला काय आवडते काय नाही हे तिला बरोबर माहीत असते...कोणाचे वाढदिवस तर कोणाचे लग्नाचे वाढदिवस ती बरोबर लक्षात ठेवते....अश्याच अगणित गोष्टी तिला कश्या जमतात बर हा न सुटणारा प्रश्न दुसर्‍यांच्या मनात ठेवून ती मजेत असते...मग तिचा वाढदिवस खास आहे ना...

Order Cake...
Delivered...
Butterscotch flavor...
Baking ur Ideas...
Creamy Creations
Ph 9821712443

Sweet Surprises... Positive vibes......प्रणाली ते बेस्ट बायको आणि मग बेस्ट आई हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता...पण तिनी तो ...
26/03/2026

Sweet Surprises... Positive vibes......

प्रणाली ते बेस्ट बायको आणि मग बेस्ट आई हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता...पण तिनी तो उत्तम पार पाडला आणि रोजच पाडत आहे.. दर वेळेस Black Forest फ्लेवर घेणारे हे आज कॉफी फ्लेवर घेत आहेत.. सध्या उकाडा खूप आहे त्यामुळे त्यात मस्त कोल्ड कॉफीची आठवण हा फ्लेवर नक्कीच करून देईल.. ह्यात शंका नाही...

Order Cake...
Delivered...
Coffee flavor...
Baking ur Ideas...
Creamy Creations
Ph 9821712443





Address

Kalwa, Kharegaon
Thane
400605

Telephone

+919821712443

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Creamy Creations posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category