22/08/2026
अद्वैत बेकहाऊसमध्ये आता उपलब्ध आहे खास सीजनल फ्रूटपासून तयार केलेलं चिबूडचं आईस्क्रीम आणि चिबूड डिलाईट! 🍈🍨✨
सीजन संपायच्या आधी अद्वैत बेकहाऊसला नक्की भेट द्या आणि या दोन्ही खास पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घ्या! 😋💛
[ Konkan seasonal fruit chibud , chibud icecream, chibud in Konkan , Kokan fruits , seasonal, fresh fruit ice cream]