13/03/2026
⚠️ पेरू बागेत शेतकरी करतात ही एक मोठी चूक!
अनेक शेतकरी छाटणीनंतर योग्य खत देत नाहीत.
योग्य प्रमाणात सेंद्रिय आणि रासायनिक खत दिल्यास फुलोरा वाढतो आणि उत्पादनही जास्त मिळते.
📩 अधिक शेती माहिती साठी आमच्या पेजला Follow करा
📞 तज्ज्ञ मार्गदर्शनासाठी आजच संपर्क साधा 088050 19951 .
Pratik fertilizers maharashtra