Udyogaasha Bakery Classes

Udyogaasha Bakery Classes According to the udyogaasha, one must have Bakery skills in a particular field. Not everyone is born with those skills.

Therefore, there is a need for training based on skill development.

ओल्या ग्रेव्ही प्रशिक्षण
19/12/2023

ओल्या ग्रेव्ही प्रशिक्षण

बेकरी उत्पादन आधारित प्रशिक्षण दिनांक 18 डिसेंबर पासून
09/12/2023

बेकरी उत्पादन आधारित प्रशिक्षण दिनांक 18 डिसेंबर पासून

admission open for bakery courses limited seats बेकरी प्रमाणपत्र कोर्स फी : १०५००/-  ६ डिसेंबर पासून सुरु वेळ : ११ ते ३ ...
28/11/2022

admission open for bakery courses limited seats
बेकरी प्रमाणपत्र कोर्स
फी : १०५००/- ६ डिसेंबर पासून सुरु वेळ : ११ ते ३ स्थळ : १५३ ,बिबवेवाडी ओटा , सुहाग मंगल कार्यालया समोर ,बिबवेवाडी पुणे .
तुम्हाला स्वतः प्रात्याशिक करता येईंल असा प्रमाणपत्र कोर्स
शाशन मान्य कुशल प्रशिक्षण संस्था.
नाव नोंदणी आवश्यक
https://chat.whatsapp.com/EFsaRsqa9qMCOFs1enFH61

अभ्यासक्रम
१) बेकरी प्रॉडक्ट्स् व्यवसायाचे पार्श्वभूमी व त्यांची ओळख
२) बेकरी प्रॉडक्ट्स् साठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे व्यवस्थापन व पत्ते
३) बेसिक ते ऍडव्हान्स सर्व टेकनिक्स व कुशलता
४) बेकरी प्रॉडक्ट्स् व्यवसाय करिता लागणाऱ्या मशनरी ची संपूर्ण माहिती.
५) पॅकेजिंग मशीन ची माहिती व प्रत्यक्ष पॅकेजिंग
६) जास्तीत जास्त चालणारे बेकरी प्रॉडक्ट्स् प्रक्रिया व फॉर्मुलेशन
बिस्किट व कुकीज
गव्हाच्या पिठाचे बिस्कीट,चीज बिस्किट, रागी (नाचणी /नागली) बिस्कीट, सोया बिस्कीट, पिनव्हील बिस्कीट, हनी (मद ) बिस्कीट, व्हॅनिला बिस्कीट, जीरा बिस्किट, शुजबेरी बिस्किट, गुड- डे बिस्कीट, चोको चिप्स बिस्कीट, हायडन सिक बिस्किट, बॉरबन बिस्कीट.
बटर कुकीज, पीनट बटर कुकीज, मसाला कुकीज,कोकोनट कुकीज, ओट्स कुकीज , क्रॅक कुकीज काजू कुकीज ,बिस्किट प्रेस कुकीज , नानकटाई.
ब्रेड व पाव
सॅंडविच ब्रेड, गव्हाच्या पिठाचा ब्रेड, ब्राऊन ब्रेड, गार्लिक ब्रेड, पिझ्झा बेस, फोकसया (Foccacia) ब्रेड, स्टफ बन, पिटा ब्रेड, क्रॉसन (Croissant) ब्रेड, पणीनी ब्रेड, बगेड(Baguette) ब्रेड, लादी पाव, स्वीट बंन , मार्बल ब्रेड, मिल्क ब्रेड, बर्गर बन, हॉट डॉग ब्रेड, मल्टी ग्रेन ब्रेड, सोया ब्रेड, रागी ब्रेड, ब्रेड स्टीक्स.
खारी व टोस्ट
खारी , पॅटीस, जीरा बटर, टोस्ट, मिल्क टोस्ट, क्रीम रोल, मेथी खारी, जीरा खारी,
मफिंस व कप केक
स्वीट मफिन्स , मसाला मफिंस, व्हॅनिला कप केक, चोकलेट कप केक, ऑरेंज कप केक, लेमन कप केक, बनाना कप केक, क्रीम कप केक, व्हॅनिला बटरक्रीम फ्रोस्टिंग.
रोल व पेस्ट्री
डीनर रोल, ड्यानिश रोल , डोनट, व्हॅनिला पेस्टीज , स्वीस रोल, चॉकलेट पेस्ट्री, पायनॅपल पेस्ट्री.
जार केक , केक व आयसिंग
गुलाब गुलकंद जार केक, थंडाई जार केक, केशर पिस्ता जर केक , गुलाबजामुन जार केक,
व्हॅनिला स्पोंजी केक, चॉकलेट केक, रेड वेलवेट केक, ब्राऊनी, मावा केक, वालनट केक.
ब्लॅक फॉरेस्ट, जेल केक, फोटो प्रिंट केक, डॉल केक, फ्रूट केक, रेड वेलवेट केक, चॉकलेट केक, रस्मालाई केक,पान केक,डोम केक, मार्बल केक, टायगर प्रिंट केक,
डीप्स व टिकी
बर्गर डीप्स, बार्बीक्यू डीप्स, टोमॅटो डीप्स, ग्रीन डीप्स.
आलू टिक्की, कॉर्न टिक्की, कॅप्सिकम टिक्की, पालक टीकी मिक्स व्हेज टीकी .
ड्राय भाजी (पॅटीस व स्टॉप बंन करिता)
७) मालाची किंमत ठरवणे व काढणे
८) प्रिझर्वेशन , लेबलिंग, पॅकेजिंग ,ब्रँडिंग.
९) बिझनेस प्लॅन व्यवसायाचे व्यवस्थापन
१०) ऑनलाइन मार्केटिंग फेस-बुक ,इंस्टाग्राम, व्हाट्सअप, युट्युब .
११) बाजारपेठ उभारणी व विपणन व्यवस्थापन
१२) शासकीय योजनांची माहिती तसेच विविध परवानग्या व नोंदण्या .
लगेच स्वतः चा व्यवसाय सुरु करू शकता



10/11/2022

Address

27B, Sambhaji Nagar , Dhankawdi, Near Suyog Hospital
Pune
411037

Alerts

Be the first to know and let us send you an email when Udyogaasha Bakery Classes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Udyogaasha Bakery Classes:

Share

Category