Manveera- Cake & Chocolates

Manveera- Cake & Chocolates Cake and Chocolate Shop, Tools, Moulds, Equipment such as Turn Tables, Icing Nozzles, Cake Tins, etc

आकर्षक पाईनॅपल केक बनवा व्हॅनिला ग्लेझ आणि चेरी डिझाईन वापरून !साहित्य१. व्हॅनिला स्पॉंज २. व्हिप्ड क्रीम ३. पाईनॅपल क्र...
27/02/2022

आकर्षक पाईनॅपल केक बनवा व्हॅनिला ग्लेझ आणि चेरी डिझाईन वापरून !

साहित्य
१. व्हॅनिला स्पॉंज
२. व्हिप्ड क्रीम
३. पाईनॅपल क्रश
४. व्हॅनिला ग्लेझ
५. केशरी कलर
६. छोटे स्टार नोझल
७. चेरीज
८. केक बनवण्यासाठी लागणारे इतर साहित्य - ब्रेड नाईफ, आयसिंग नाईफ, टर्न टेबल, बेस शीट, ई. कृती

हि व्हिडिओ रेसिपी आहे. खालील युट्युब लिंक क्लिक करून रेसिपी पाहू शकता
https://youtu.be/e0S4p-8OuV0
===========================
रेसिपीज आणि बेकिंग टिप्ससाठी खाली आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
bit.ly/manveerarecipes3

मराठीतून विविध पदार्थ शिकण्यासाठी आमच्या कोर्स पेज ला भेट द्या
manveeraonline.com/course-basket/
===========================

धन्यवाद
- हर्षाली
Manveera Lifefoods

सुंदर चॉकलेट केक बनवा ओरिओ बिस्किट्स आणि चॉकलेट गार्निशेस वापरून ! साहित्य१. चॉकलेट स्पॉंज २. व्हिप्ड क्रीम ३. चॉकलेट घन...
20/02/2022

सुंदर चॉकलेट केक बनवा ओरिओ बिस्किट्स आणि चॉकलेट गार्निशेस वापरून !

साहित्य
१. चॉकलेट स्पॉंज
२. व्हिप्ड क्रीम
३. चॉकलेट घनाश किंवा चॉकलेट ट्रफल
४. ओरिओ बिस्कीट
५. N१ स्टार नोझल
६. चॉकलेट गार्निशेस
७. चोको चिप्स
८. केक बनवण्यासाठी लागणारे इतर साहित्य - ब्रेड नाईफ, आयसिंग नाईफ, टर्न टेबल, बेस शीट, ई.

कृती
हि व्हिडिओ रेसिपी आहे. खालील युट्युब लिंक क्लिक करून रेसिपी पाहू शकता
https://youtu.be/oHXFnrRImRY

वरील साहित्य कुठे मिळेल, केकचे फोटोज व आणखी तपशील पुढे वाचा खालील लिंक वर
https://manveeraonline.com/oreo-chocolate-cake/

===========================
रेसिपीज आणि बेकिंग टिप्ससाठी खाली आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
bit.ly/manveerarecipes3

मराठीतून विविध पदार्थ शिकण्यासाठी आमच्या कोर्स पेज ला भेट द्या
manveeraonline.com/course-basket/
===========================

धन्यवाद
- हर्षाली
Manveera Lifefoods

होम मेड व्हॅनिला केक प्रिमिक्स रेसिपी - सोपी रेसिपी कुठल्याही प्रिझर्वेटिव्ह शिवाय !केक बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य...
26/01/2022

होम मेड व्हॅनिला केक प्रिमिक्स रेसिपी - सोपी रेसिपी कुठल्याही प्रिझर्वेटिव्ह शिवाय !

केक बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य जमवून स्पॉंज बेक करणे थोडे वेळखाऊ काम असते. घाई असताना तुम्हाला प्रिमिक्स उपलब्ध असल्यास चटकन त्यात पाणी आणि तेल घालून स्पॉंज बेक करायला लावता येतो. प्रिमिक्स वापराने चुकीचे नाहीये जर त्यात प्रिझर्वेटिव्ह घातलेले नसतील तर. आज आपण शिकणार आहोत कुठल्याही प्रिझर्वेटिव्ह शिवाय व्हॅनिला केक प्रिमिक्स कसे बनवायचे आणि शेवटी आपण याच प्रिमिक्सचा वापर करून स्पॉंज सुद्धा बनवणार आहोत.

साहित्य
प्रिमिक्स साठी
१. मैदा - दीड कप
२. पिठी साखर - अर्धा कप
३. मिल्क पावडर - १/३ कप
४. कॉर्नफ्लोवर - १ टेबलस्पून
५. व्हॅनिला पावडर - १ टेबलस्पून
६. बेकिंग पावडर - दीड टीस्पून
७. बेकिंग सोडा - अर्धा टीस्पून
८. सायट्रिक ऍसिड - अर्धा पाव टीस्पून

स्पॉंज बनवण्यासाठी
१. प्रिमिक्स - २ कप
२. पाणी - १२५ मिली
३. तेल - ६० मिली

कृती
हि व्हिडिओ रेसिपी आहे. खालील युट्युब लिंक क्लिक करून रेसिपी पाहू शकता
https://youtu.be/TbuQfIaVhqo

===========================
रेसिपीज आणि बेकिंग टिप्ससाठी खाली आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
bit.ly/manveerarecipes3

मराठीतून विविध पदार्थ शिकण्यासाठी आमच्या कोर्स पेज ला भेट द्या
manveeraonline.com/course-basket/
===========================

धन्यवाद
- हर्षाली
Manveera Lifefoods

डार्क चॉकलेट बनवा घरच्या घरी - कोको पावडर आणि बटर पासून ! माहितीडार्क चॉकलेट हे अनेकांना आवडते तसेच अनेक रेसिपीज मध्ये व...
20/01/2022

डार्क चॉकलेट बनवा घरच्या घरी - कोको पावडर आणि बटर पासून !

माहिती
डार्क चॉकलेट हे अनेकांना आवडते तसेच अनेक रेसिपीज मध्ये वापरले जाते. डार्क चॉकलेट मुख्यतः कोको निब्स आणि कोको बटर यांच्या मिश्रणातून बनते. वरील दोन्ही पदार्थ हे कोको फ्रुट नावाच्या फळापासून उपलब्ध होतात. दोन्हींच्या मिश्रणातून एक अवीट गोडीचे चॉकलेट तयार होते जे चविष्ट आणि पौष्टिकही असते. यापासून चॉकलेट घरी बनवणे थोडे क्लिष्ट असते आणि अनेक क्रिया आणि उपकरणे लागतात. चॉकलेट जर घरीच बनवायचे असेल तुम्ही कोको पावडर आणि बटर पासून बनवू शकता.

साहित्य
१. कोको पावडर - पाव कप
२. पिठी साखर - पाव कप
३. बटर - पाव कप

कृती
हि व्हिडिओ रेसिपी आहे. खालील युट्युब लिंक क्लिक करून रेसिपी पाहू शकता
https://youtu.be/-xjzGhoN0cY

===========================
रेसिपीज आणि बेकिंग टिप्ससाठी खाली आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
bit.ly/manveerarecipes3

मराठीतून विविध पदार्थ शिकण्यासाठी आमच्या कोर्स पेज ला भेट द्या
manveeraonline.com/course-basket/
===========================

धन्यवाद
- हर्षाली
Manveera Lifefoods

बाजारात मिळणारे डार्क कंपाऊंड किंवा मिल्क कंपाऊंड खरे चॉकलेट आहे का? खरे तर शुद्ध चॉकलेटचा परिचय भारतात अजूनही नाही. जो ...
13/01/2022

बाजारात मिळणारे डार्क कंपाऊंड किंवा मिल्क कंपाऊंड खरे चॉकलेट आहे का?

खरे तर शुद्ध चॉकलेटचा परिचय भारतात अजूनही नाही. जो डार्क कंपाऊंड किंवा मिल्क कंपाऊंड बाजारात मिळतो (साधारण ४०० ग्रॅम वजनामध्ये मध्ये) तो पाम तेल आणि कोको पावडरचे मिश्रण असते. आपण चॉकलेट खाणे कमी नाही करू शकत कारण आज चॉकलेट आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे.
पण शुद्ध चॉकलेट घेऊन किंवा तयार करून विकू शकतो आणि याबाबत जागरूकता आणू शकतो

खरे चॉकलेट कसे बनते
१. शुद्ध आणि खरे चॉकलेट हे दोन मुख्य पदार्थापासून बनते - कोको बीन्स आणि कोको बटर
२. वरील दोन्ही पदार्थ पिवळ्या रंगाच्या कोको फळापासून मिळतात
३. पिवळ्या रंगाचे कोकोचे फळ हे कोकोच्या झाडाला लागते
४. कोको फळाच्या आतमध्ये म्हणजे कोको पॉडमध्ये कोको बीन्स असतात ज्या एका पांढऱ्या रंगाच्या द्रवाने आच्छादलेल्या असतात
५. कोकोचे झाड साधारणतः उष्ण आणि दमट वातावरणात वाढते
६. भारतात केरळ, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथे कोकोचे उत्पन्न घेतले जाते
७. वरील फळातून कोको बीन्स बाहेर काढून भाजल्या जातात
८. बीन्सचे वरील साल काढून तयार होते ते कोको निब्स
९. कोको निब्स दळून त्याचे कोको लिकर तयार होते
१०. कोको लिकर प्रेस करून फॅट बाजूला काढले जाते ज्याला कोको बटर म्हणतात
११. फॅट सोडून जो पदार्थ उरतो त्याला कोको पावडर म्हणतात
१२. भारतीय मानकानुसार चॉकलेटमध्ये कोको बटरचे प्रमाण हे कमीत कमी ३१% असावे लागते. तरच त्याला आपण खरे चॉकलेट म्हणू शकतो
१३. वरील दोन पदार्थांव्यतिरिक्त मिल्क सॉलिड्स आणि साखर घालून चॉकलेट बनते
१४. कोको बटर ऐवजी पाम तेल घातल्यास त्याला कंपाउंड म्हणतात चॉकलेट नव्हे (बाजारात मिळणारे डार्क कंपाऊंड, मिल्क कंपाऊंड ते हेच)
१५. खऱ्या चॉकलेट मध्ये कोको पावडर, कोको बटर मुख्यतः असते. आणि याशिवाय मिल्क सॉलिड्स आणि साखर चॉकलेटच्या प्रकारानुसार घातले जाते

वेगवेगळ्या व्हिडीओ रेसिपीज साठी सबस्क्राईब करा आमचा युट्युब चॅनेल
https://www.youtube.com/channel/UCCqzTlr9aziklpO3JU91syw

=============================
रेसिपीज आणि बेकिंग टिप्ससाठी खाली आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
bit.ly/manveerarecipes3
===========================

धन्यवाद
- हर्षाली
Manveera Lifefoods

कुकरमध्ये चॉकलेट स्पॉंज बनवा बर्बन बिस्किट्स पासून - फक्त ३ पदार्थ वापरून ! माहितीचॉकलेट स्पॉंज सर्वांनाच आवडतो. परंतु क...
12/01/2022

कुकरमध्ये चॉकलेट स्पॉंज बनवा बर्बन बिस्किट्स पासून - फक्त ३ पदार्थ वापरून !

माहिती
चॉकलेट स्पॉंज सर्वांनाच आवडतो. परंतु कुठलाही स्पॉंज बनवतांना तुम्हाला मैदा, दूध, कंडेन्स्ड मिल्क, दही , बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, तेल, बटर, कोको पावडर असे अनेक पदार्थ लागतात. आणि वरील सर्व पदार्थ आपल्याकडे घरी नसतात. म्हणून इच्छा असूनही केक बनवणे होत नाही. शिवाय बऱ्याच जणांकडे ओव्हन नसते. ओव्हन शिवाय केक स्पॉंज कसा बनवायचा तेही माहित नसते.

म्हणूनच आज आपण ओव्हन शिवाय चॉकलेट स्पॉंज कसा बनवायचा तेही फक्त ३ घटक पदार्थ वापरून ते बघणार आहोत.

साहित्य
१. बर्बन बिस्किट्स - २ पुढे प्रत्येकी १२० ग्राम
२. दूध - १ कप
३. इनो रेगुलर - ५ ग्राम पॅकेट

कृती
हि व्हिडिओ रेसिपी आहे. खालील युट्युब लिंक क्लिक करून रेसिपी पाहू शकता
https://youtu.be/f005qlZGMlY

===========================
रेसिपीज आणि बेकिंग टिप्ससाठी खाली आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
bit.ly/manveerarecipes3

मराठीतून विविध पदार्थ शिकण्यासाठी आमच्या कोर्स पेज ला भेट द्या
manveeraonline.com/course-basket/
===========================

धन्यवाद
- हर्षाली
Manveera Lifefoods

बेबी शॉवर थीम डच चॉकलेट क्रीम केक ! माहितीआजकाल प्रत्येक कार्यक्रमाचा केक हा अविभाज्य भाग झाला असून डोहाळजेवण म्हणजेच बे...
10/01/2022

बेबी शॉवर थीम डच चॉकलेट क्रीम केक !

माहिती
आजकाल प्रत्येक कार्यक्रमाचा केक हा अविभाज्य भाग झाला असून डोहाळजेवण म्हणजेच बेबी शॉवर साठी सुद्धा केक ऑर्डर केला जातो. किंबहुना बेबी शॉवर थीमचे टॉपर बाजारात उपलब्ध असून अतिशय सुंदर असा केक आपण या टॉपर्सचा वापर करून बनवू शकतो. नॉर्मल व्हीप्प्ड क्रीम मध्ये चॉकलेट गनाश घातल्यास क्रीमला अतिशय छान टेस्ट येते. अशा चॉकलेट क्रीमला डच क्रीम म्हणतात. आजच्या रेसिपीत आपण बेबी शॉवर थीम मध्ये डच क्रिम चॉकलेट केक बनवणार आहोत. नक्की पहा रेसिपी !

साहित्य
१. चॉकलेट स्पॉंज
२. व्हिप्ड क्रीम
३. चॉकलेट गनाश / चॉकलेट ट्रफल
४. ब्लु व पिंक कलर
५. स्टार नोझल
६. पर्ल बॉल्स
७. केक बनवण्यासाठी लागणारे इतर साहित्य - ब्रेड नाईफ, आयसिंग नाईफ, टर्न टेबल, बेस शीट, ई.

कृती
हि व्हिडिओ रेसिपी आहे. खालील युट्युब लिंक क्लिक करून रेसिपी पाहू शकता
https://youtu.be/UQf2OSFyd5g

===========================
रेसिपीज आणि बेकिंग टिप्ससाठी खाली आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
bit.ly/manveerarecipes3

मराठीतून विविध पदार्थ शिकण्यासाठी आमच्या कोर्स पेज ला भेट द्या
manveeraonline.com/course-basket/
===========================

धन्यवाद
- हर्षाली
Manveera Lifefoods

दोन किलोचा चॉकलेट गनाश केक - मोठी साईज आणि आयताकृती आकार ! माहितीचॉकलेट गनाश हे चॉकलेट आणि फ्रेश क्रीम वापरून बनवतात. चॉ...
02/01/2022

दोन किलोचा चॉकलेट गनाश केक - मोठी साईज आणि आयताकृती आकार !

माहिती
चॉकलेट गनाश हे चॉकलेट आणि फ्रेश क्रीम वापरून बनवतात. चॉकलेट मध्ये क्रीम घातल्याने गनाशला अतिशय सुंदर टेस्ट येते आणि त्यामुळेच चॉकलेट गनाश केक खूप लोकप्रिय आहे. आजच्या रेसिपीत आपण दोन किलोचा सोपा चॉकलेट गनाश केक बनवणार आहोत आयताकृती आकारात. नक्की पहा रेसिपी !

साहित्य
१. चॉकलेट स्पॉंज
२. व्हिप्ड क्रीम
३. चॉकलेट गनाश / चॉकलेट ट्रफल
४. चोको चिप्स
५. व्हॅनिला ग्लेझ
६. केक बनवण्यासाठी लागणारे इतर साहित्य - ब्रेड नाईफ, आयसिंग नाईफ, टर्न टेबल, बेस शीट, ई.

कृती
हि व्हिडिओ रेसिपी आहे. खालील युट्युब लिंक क्लिक करून रेसिपी पाहू शकता
https://youtu.be/myzSajaYWs0

===========================
रेसिपीज आणि बेकिंग टिप्ससाठी खाली आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
bit.ly/manveerarecipes3

मराठीतून विविध पदार्थ शिकण्यासाठी आमच्या कोर्स पेज ला भेट द्या
manveeraonline.com/course-basket/
===========================

धन्यवाद
- हर्षाली
Manveera Lifefoods

एकदम सोपी घरगुती रेसिपी - व्हॅनिला कपकेक्स साहित्य १. दही - अर्धा कप २. बेकिंग सोडा - पाव टीस्पून ३. साखर (अर्धवट दळलेली...
31/12/2021

एकदम सोपी घरगुती रेसिपी - व्हॅनिला कपकेक्स

साहित्य
१. दही - अर्धा कप
२. बेकिंग सोडा - पाव टीस्पून
३. साखर (अर्धवट दळलेली) - ६ टेबलस्पून
४. तेल - पाव कप
५. व्हॅनिला इसेन्स - १ टीस्पून
६. मैदा - पाऊण कप
७. बेकिंग पावडर - अर्धा टीस्पून

कृती
हि व्हिडिओ रेसिपी आहे. खालील युट्युब लिंक क्लिक करून रेसिपी पाहू शकता
https://youtu.be/d4x9-6mlXug

===========================
आणखी रेसिपीज आणि बेकिंग टिप्ससाठी खाली आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
bit.ly/manveerarecipes3

मराठीतून विविध पदार्थ शिकण्यासाठी आमच्या कोर्स पेज ला भेट द्या
manveeraonline.com/course-basket/
===========================

धन्यवाद
- हर्षाली
Manveera Lifefoods

एल्सा थीम आईसक्रिम फालुदा केक बनवा अगदी कमी साहित्यासह ! साहित्य १. व्हॅनिला स्पॉंज  २. आईस्क्रिम फालुदा सिरप ३. व्हिप क...
26/12/2021

एल्सा थीम आईसक्रिम फालुदा केक बनवा अगदी कमी साहित्यासह !

साहित्य
१. व्हॅनिला स्पॉंज
२. आईस्क्रिम फालुदा सिरप
३. व्हिप क्रीम
४. ब्लु कलर
५. ब्लु, पर्पल, व्हाईट, पिंक फॉन्डन्ट
६. फॉन्डन्ट कटर
७. कलरफुल बॉल्स
८. एल्सा डॉलचे कटआऊट
९. केक बनवण्यासाठी लागणारे इतर साहित्य - ब्रेड नाईफ, आयसिंग नाईफ, टर्न टेबल, बेस शीट, ई.

कृती
हि व्हिडिओ रेसिपी आहे. खालील युट्युब लिंक क्लिक करून रेसिपी पाहू शकता
https://youtu.be/PETsjNIWyIY

===========================
आणखी रेसिपीज आणि बेकिंग टिप्ससाठी खाली आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
bit.ly/manveerarecipes3

मराठीतून विविध पदार्थ शिकण्यासाठी आमच्या कोर्स पेज ला भेट द्या
manveeraonline.com/course-basket/
===========================

धन्यवाद
- हर्षाली
Manveera Lifefoods

स्पेशल जिंजरब्रेड कुकीज - ख्रिसमस स्पेशल डिश साहित्य १. मैदा - अर्धा कप  २. गहू आटा - अर्धा कप ३. बेकिंग पावडर - अर्धा ट...
23/12/2021

स्पेशल जिंजरब्रेड कुकीज - ख्रिसमस स्पेशल डिश

साहित्य
१. मैदा - अर्धा कप
२. गहू आटा - अर्धा कप
३. बेकिंग पावडर - अर्धा टीस्पून
४. बेकिंग सोडा - पाव टीस्पून
५. दालचिनी पावडर - पाव टीस्पून
६. सुंठ पावडर - पाव टीस्पून
७. लवंग पावडर - चिमूटभर
८. वेलची पावडर - पाव टीस्पून
९. बटर - सॉफ्ट केलेले - पाव कप
१०. गूळ पावडर - २ टेबलस्पून
११. ब्राउन शुगर - २ टेबलस्पून
१२. मध - १ टेबलस्पून
१३. ऑरेंज झेस्ट - १ टीस्पून
१४. गरम दूध - ३ ते ४ टेबलस्पून
१५. मेल्टेड व्हाईट चॉकलेट - डेकोरेशन साठी
१६. मेल्टेड व्हाईट चॉकलेट - डेकोरेशन साठी

कृती
हि व्हिडिओ रेसिपी आहे. खालील युट्युब लिंक क्लिक करून रेसिपी पाहू शकता
https://youtu.be/Y8tC7YHBveQ

===========================
रेसिपीज आणि बेकिंग टिप्ससाठी खाली आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
bit.ly/manveerarecipes3

मराठीतून विविध पदार्थ शिकण्यासाठी आमच्या कोर्स पेज ला भेट द्या
manveeraonline.com/course-basket/
===========================

धन्यवाद
- हर्षाली
Manveera Lifefoods

सोपा चॉकलेट गनाश केक बनवा ऍनिव्हर्सरी थीम मध्ये ! माहितीचॉकलेट गनाश हे चॉकलेट आणि फ्रेश क्रीम वापरून बनवतात. चॉकलेट मध्य...
19/12/2021

सोपा चॉकलेट गनाश केक बनवा ऍनिव्हर्सरी थीम मध्ये !

माहिती
चॉकलेट गनाश हे चॉकलेट आणि फ्रेश क्रीम वापरून बनवतात. चॉकलेट मध्ये क्रीम घातल्याने गनाशला अतिशय सुंदर टेस्ट येते आणि त्यामुळेच चॉकलेट गनाश केक खूप लोकप्रिय आहे. आजच्या रेसिपीत आपण सुंदर पद्धतीने या केकवर ऍनिव्हर्सरी थीम डेकोरेशन वापरून हा चविष्ट केक बनवणार आहोत. नक्की पहा रेसिपी !

साहित्य
१. चॉकलेट स्पॉंज
२. व्हिप्ड क्रीम
३. चॉकलेट गनाश / चॉकलेट ट्रफल
४. चोको चिप्स
५. ओपन स्टार नोझल
६. गोल्डन शुगर बॉल्स
७. केक बनवण्यासाठी लागणारे इतर साहित्य - ब्रेड नाईफ, आयसिंग नाईफ, टर्न टेबल, बेस शीट, ई.

कृती
हि व्हिडिओ रेसिपी आहे. खालील युट्युब लिंक क्लिक करून रेसिपी पाहू शकता
https://youtu.be/y7toUnZAfDY

===========================
रेसिपीज आणि बेकिंग टिप्ससाठी खाली आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
bit.ly/manveerarecipes3

मराठीतून विविध पदार्थ शिकण्यासाठी आमच्या कोर्स पेज ला भेट द्या
manveeraonline.com/course-basket/
===========================

धन्यवाद
- हर्षाली
Manveera Lifefoods

Address

A304, Reelicon Olivia, SN 6/11, Behind Balaji Furniture, Next To Podar International Scool, Ambegaon Budruk
Pune
411046

Opening Hours

Monday 11am - 11pm
Tuesday 11am - 11pm
Wednesday 11am - 11pm
Thursday 11am - 11pm
Friday 11am - 11pm
Saturday 11am - 11pm
Sunday 11am - 11pm

Telephone

+919730326375

Alerts

Be the first to know and let us send you an email when Manveera- Cake & Chocolates posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Manveera- Cake & Chocolates:

Share