04/03/2022
सातत्य, प्रचंड मेहनत, प्रामाणिकपणा, समर्पक यांच्या जोरावर स्वतःचं ऑनलाईन स्वराज्य निर्माण करणाऱ्या आजच्या आपल्या सुपरस्टार आहेत,
स्मिता नेवसे मॅडम.
लहान मुलं म्हंटल की, त्यांच्या आवडी निवडी ब-याच प्रमाणात ठरलेल्या असतात. अशा वेळी मुलं त्यांना आवडेल तेच खाऊ घालण्यचा हट्ट करतात, लहान मुलांना पौष्टिक आहार खाऊ घालणे पण तितकेच महत्वाचे आहे आणि रोज त्यांना नेमकं काय खाऊ घालावं हा एक यक्ष प्रश्न तमाम आई वर्गासमोर असतो; त्यांचा हाच प्रश्न सोडवण्याचं काम स्मिता मॅडम करतात.
स्मिता मॅडम ह्या हेल्दी होम मेड रेसिपी एक्सपर्ट आहेत. गेली आठ वर्षे त्या या क्षेत्रात काम करत आहेत. 'स्मिताज् हेल्थी होम मेड रेसिपीज' या फेसबुक ग्रुप व 'स्मिताज कूक बुक' या यु ट्यूब चॅनल द्वारे त्या विविध साध्या सोप्या पण तेवढ्याच पौष्टिक रेसिपीज छोट्या मुलांसाठी घेवून येत असतात.
येत्या तीन वर्षांत १ लाख मुलांना हेल्थी, होम मेड रेसिपीज द्वारे सुदृढ बनवणं आणि त्यासाठी त्यांच्या मातांना मदत करणं हा त्यांचा ध्यास आहे व त्या दिशेने त्या यशस्वी वाटचाल देखील करत आहेत.
चला तर मग,
त्यांचा हा थक्क करणारा प्रवास जाणून घेऊ,
त्यांच्याच कडून....
ह्या आठवड्याच्या ऑनलाईन स्वराज्याच्या सुपरस्टारला भेटूया,
सुपरस्टार फ्रायडे
ऑनलाईन स्वराज्याचे सुपरस्टार
स्मिता नेवसे मॅडम.
शुक्रवार रात्रौ, ९.०० वाजता
तुमच्या आयुष्याला आणि विचारांना सकारात्मक दिशा देण्यासाठी ,नक्की लाईव्ह अटेंड करा.
मिशन ऑनलाईन स्वराज्य प्लॅटफॉर्म जॉईन करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://www.facebook.com/groups/884927385661089/?ref=share
Online स्वराज्य हा आपल्या सगळ्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि आपण तो मिळवणारच.
आत्तापर्यंतचे सगळे सुपरस्टार - http://bit.ly/2LKcJJhSuperstar आजची लिंक https://youtu.be/ZJDzVRosAQE