Savi's Cakes & Cooking Classes

Savi's Cakes & Cooking Classes welcome To Savi's Cakes & Cooking Classes. We Conduct One day offline/ Online Workshop in Baking & Cooking. pune, Mumbai, Solapur, Ichalkaranji we are Conducted.

also taking Nonveg Classes.

12 April chicken biryani Workshop held in katraj pune...It was wonderful Workshop.....Students came all the way from Shi...
13/04/2026

12 April chicken biryani Workshop held in katraj pune...
It was wonderful Workshop.....
Students came all the way from Shikrapur, thane, Ratnagiri....
Thank you....

सावी'ज केक्स & कूकिंग क्लासेसचिकन बिर्याणी क्लास ...ऑनलाईन & ऑफलाईन क्लास 🏨 H-1, 402, माणिक मोती सोसायटी ,मोरे बाग जवळ ,...
09/04/2026

सावी'ज केक्स & कूकिंग क्लासेस

चिकन बिर्याणी क्लास ...ऑनलाईन & ऑफलाईन क्लास

🏨 H-1, 402, माणिक मोती सोसायटी ,मोरे बाग जवळ , जीवनधारा हॉस्पिटल च्या मागे , क्रोमा जवळ कात्रज पुणे - 411046

📆 रविवार 12 एप्रिल 2026

⏰ 11 am to 3:30 pm

💰 Rs. 1600/-

📞 नाव नोंदणी / चौकशी साठी राधिका केवल वाघमारे 8806633385. Google Pay/ phone pay
(ऍडव्हान्स बुकिंग 500 भरावे लागतील )

चिकन बिर्याणी नाव जरी ऐकलं की तोंडाला पाणी सुटत ना 😋.
चला तर मग बिर्याणी खायला जाण्यासाठी कोणत्याही हॉटेल ची गरज नाही आता. चविष्ट अशा बिर्याणी घरच्या घरीच बनवूयात..

या क्लास मधे तुम्ही 4 प्रकारच्या वेगवेगळ्या बिर्याणी शिकणार आहात.
बिर्याणी मॅरीनेशन आणि त्यासाठी लागणारे गरम मसाले क्लास मधेच करून दाखवणार आहे.
कोणतेही रेडिमेड मसाले न वापरता आपण या बिर्याणी क्लास मधे तुमच्या समोरच करणार आहोत.
तांदूळ कोणता वापरावा, किती मीठ घालावे, कसा मऊ शिजवावा हे सर्व तुम्ही शिकणार आहात.

1️⃣ हैदराबादी दम्म बिर्याणी
चिकन मॅरीनेट करण्यापासून दम कसा द्यायचा हे सगळं शिकणार आहे.

2️⃣ चिकन तंदूरी टिक्का बिर्याणी
चविष्ट अशी थोडी तिखट बिर्याणी करायला शिकणार आहोत.

3️⃣ नवाबी बिर्याणी
ही बिर्याणी नावाप्रमाणेच नवाबी आहे.

4️⃣ मुर्घ मलाई टिक्का बिर्याणी :
कमी तिखट , पण बोनलेस लाजवाब क्रिमी आणि मसाल्यांमध्ये मॅरीनेट करणार आहोत.

5️⃣मटण मसाला बिर्याणी रेसिपी फक्त देणार आहे.( प्रात्यक्षिक नाही)

printed Notes Available in English / Marathi

page Link
https://www.facebook.com/share/16QwFysiLd/
Instagram page Link
https://www.instagram.com/savis_cakes_and_cooking_classe?igsh=YXF0b2hxZDZidWpm

Today's chicken biryani Workshop held in pune katraj
27/03/2026

Today's chicken biryani Workshop held in pune katraj

27/03/2026

Chicken biryani Workshop held in pune katraj

24 March icecream Workshop held in ichalkaranji. Students came all the way from Sangli, kolhapur, Karnataka...
25/03/2026

24 March icecream Workshop held in ichalkaranji. Students came all the way from Sangli, kolhapur, Karnataka...

23 March basic to Advanced cake Workshop held in ichalkaranji. Students all the way came from Sangli, kolhapur, Karnatak...
25/03/2026

23 March basic to Advanced cake Workshop held in ichalkaranji. Students all the way came from Sangli, kolhapur, Karnataka, 32 shirala

24/03/2026

महाराजांची आरती ❤️🙏🏻

22 March chocolate dessert bowl Workshop held in ichalkaranji. Students came all the way from Sangli, kolhapur
23/03/2026

22 March chocolate dessert bowl Workshop held in ichalkaranji. Students came all the way from Sangli, kolhapur

सावी'ज केक्स & कूकिंग क्लासेसमहाराष्ट्रीयन मटण थाळी...ऑनलाईन & ऑफलाईन क्लास मंगळवार 31 मार्च 2026🏨 H-1, 402, माणिक मोती ...
23/03/2026

सावी'ज केक्स & कूकिंग क्लासेस
महाराष्ट्रीयन मटण थाळी...ऑनलाईन & ऑफलाईन क्लास मंगळवार 31 मार्च 2026

🏨 H-1, 402, माणिक मोती सोसायटी ,मोरे बाग जवळ , जीवनधारा हॉस्पिटल च्या मागे , क्रोमा जवळ कात्रज पुणे - 411046

📆मंगळवार 31 मार्च 2026

⏰ 12 pm to 4:00 pm

💰 Rs. 1600/-

राधिका केवल वाघमारे
📞 8806633385. Google Pay/ phone pay

महाराष्ट्रीयन मटण थाळी ही खुप पारंपारिक थाळी आहे.
घरी हॉटेल सारखी डिश बनवा अगदी सोप्प्या पद्धतीने आणि घरचे मसाले वापरून.
कोणतेही प्रिमिक्स न वापरता. सर्व पदार्थ क्लास मधे करून दाखवले जातील.

काय काय शिकाल......
1️⃣ कोल्हापुरी मटण तांबडा रस्सा
2️⃣ कोल्हापुरी मटण पांढरा रस्सा
3️⃣ मटण काळा रस्सा
4️⃣ नागपूरी सावजी मटण
5️⃣ मटण सुक्का
6️⃣ अळणी सूप

✅ क्लास मधे नोट्स दिल्या जातील.
फी 500 रु ऑनलाईन भरावी लागेल.

✅ हाॅटेल स्टाईल पंजाबी ग्रेव्ही वर्कशॉप (नो प्रिमिक्स)💥या सर्व रेसिपी होटेल स्टाईल आहेत, घरगुती पध्दतीने नाही. या मधे को...
23/03/2026

✅ हाॅटेल स्टाईल पंजाबी ग्रेव्ही वर्कशॉप (नो प्रिमिक्स)
💥या सर्व रेसिपी होटेल स्टाईल आहेत, घरगुती पध्दतीने नाही. या मधे कोणतेही प्रिमिक्स/ पावडर वापरण्यात येत नाही.
🔸️दिवस : 29 मार्च 2026 ( रविवार )
🔸️वेळ : 11 ते 5
🔴 फी : 1300 /- फक्त 🔴
(ऍडव्हान्स बुकिंग 100 गुगल पे/ फोन पे करून नाव नोंदणी करा )
🔸️ठिकाण : H - 1, 402, माणिक मोती सोसायटी, मोरे बाग, जीवनधारा हॉस्पिटल च्या मागे, क्रोमा जवळ, कात्रज पुणे - 411046

☎️️फोन / व्हाट्सअप : 8806633385

काय काय शिकाल?
👉ब्राऊन ग्रेव्ही
👉व्हाईट ग्रेव्ही
👉रेड ग्रेव्ही
👉पंजाबी गरम मसाला (2 प्रकार )
👉धने-जिरे पावडर (परफ़ेक्ट प्रमाण)
👉आल- लसूण पेस्ट ( परफ़ेक्ट प्रमाण )
👉आनारदाणा मसाला

1)व्हेज कढाई 2)व्हेज जयपुरी
3)व्हेज भुना 4)मलई कोफ्ता
5)नवरत्न कुर्मा 6)पालक पनिर
7)पनिर टिक्का मसाला 8)व्हेज हैद्राबादी
9)व्हेज हंडी 10) मसाला छोले
11)मटार पनिर 12)डाल फ्राय
13)चिझ पिस करी 14)पनिर बेबीकाॅर्न जालफ्रेजी
15)पनिर घुंगरू 16)मेथी मटार मलई
17)बटर रोटी 18)आलू मटार
19)भटूरे 20)व्हेज माखनवाला

सावी'ज केक्स & कूकिंग क्लासेसचॉकलेट क्लासतारीख : 30 मार्च ( Monday)वेळ - दुपारी 1 Pm ते 4 Pmफी: 1200/- (प्रिंटेड नोट्स )...
23/03/2026

सावी'ज केक्स & कूकिंग क्लासेस
चॉकलेट क्लास
तारीख : 30 मार्च ( Monday)
वेळ - दुपारी 1 Pm ते 4 Pm
फी: 1200/- (प्रिंटेड नोट्स )
नाव नोंदणी / चौकशी साठी व्हाट्सअप
8806633385 राधिका पवार -वाघमारे
100 रु ऍडव्हान्स भरून नाव नोंदणी करणे. फोन पे / गुगल पे
(Non Refundable)
ठिकाण - 🏨 H-1, 402, माणिक मोती सोसायटी ,मोरे बाग जवळ , जीवनधारा हॉस्पिटल च्या मागे , क्रोमा जवळ कात्रज पुणे - 411046
हा बेसिक चॉकलेट वर्कशॉप आहे आणि हा क्लास केल्यानंतर तुम्ही याच्या ऑर्डर पण घेऊ शकता 🍫
काय काय शिकणार :🍬 मोल्डमध्ये चॉकलेट कसं भरायचं डीमोल्ड कसं करायचं
🍫 कलरफुल चॉकलेट कसे करायचे 🍭नविन पद्धत वापरून अनेक प्रकारचे चॉकलेट शिकणार आहात
🍫 चॉकलेट रॅपर मधे पॅक कसं करायचं
🎁 या क्लासमध्ये चॉकलेट साठी जे जे मटेरियल लागणार आहे ते सगळं माझं वापरणार आहे. तुम्हाला मटेरियल आणायची गरज नाही.
कोणते कोणते चॉकलेट शिकणार आहात ते खालील प्रमाणे
सॉफ्ट सेंटर्स , हार्ड सेंटर्स , लिक्विड सेंटर्स , स्टिकी सेंटर्स ,फेरारो रोशर चॉकलेट
Truffle chocolates, खजूर चॉकलेट, पान मसाला , चिल्ली फ्लॅक्स , टूट्टी फ्रुटी , अल्मोन्ड chocolate,
रिच chocolate barks,
bounty bars,
असे 20 + प्रकारचे फ्लेवर्स
📠 या क्लासमध्ये तुम्हाला प्रिंटेड नोट्स दिल्या जातील.
क्लासमध्ये बनवलेले चॉकलेट घरी घेऊन जाऊ शकता.

20/03/2026

आरती 🙏🏻

Address

H/1, 402, Manik Moti Society, Near More Baug, Near Croma Katraj, Pune/
Pune
411046

Telephone

+918806633385

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Savi's Cakes & Cooking Classes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Savi's Cakes & Cooking Classes:

Share

Category