GajlakshmiFoods

GajlakshmiFoods A taste of tradition awaits at Gajlakshmi Foods, a bakery in Badlapur that has been tantalizing taste buds since 2015.

Manufacture of sugar-free cookies and Dry fruits cakes, offering delicious treats for those seeking to reduce their sugar intake or manage specific dietary needs. Indulge in our homemade cookies, ragi snacks, and wheat flour, all crafted with care and authenticity. From humble beginnings with a small OTG oven, we've expanded our offerings and upgraded to a gas oven to meet the growing demand for o

ur irresistible flavors. Step into our warm and inviting bakery and let the aroma of freshly baked goodness transport you to a world of pure delight.

गजलक्ष्मी फूड्स ने आणले आहे खास आपल्या साठीबाजरीच्या कुकीज - पौष्टिक आणि चविष्ट!आजच आमच्या खास बाजरीच्या कुकीज चा आस्वाद...
21/01/2026

गजलक्ष्मी फूड्स ने आणले आहे खास आपल्या साठी

बाजरीच्या कुकीज - पौष्टिक आणि चविष्ट!
आजच आमच्या खास बाजरीच्या कुकीज चा आस्वाद घ्या!

बाजरीच्या कुकीज खाण्याचे फायदे:

पौष्टिक: बाजरीमध्ये भरपूर पोषक तत्वे असतात.

चविष्ट: चवीला अत्यंत उत्तम लागतात.

आरोग्यदायी: बाजरी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर

आजच आमच्या खास बाजरीच्या कुकीज चा आस्वाद घ्या आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा!

तुम्ही आमच्या कुकीज online order करू शकता.
अधिक माहितीसाठी
Instagram
https://www.instagram.com/gajlakshmifoods?igsh=Z3huZmY5azAxNnk1
Facebook
https://www.facebook.com/gajlakshmifoods?mibextid=ZbWKwL
Zomato
https://link.zomato.com/xqzv/rshare?id=83075852305630d3


व्हाट्सअप कॅट्लॉग
https://wa.me/c/918379832652
Contact on-8379832652

दिवसाची सुरवातफक्त फ्रेश नाहीपौष्टिक सुद्धा हवी.म्हणूनच गजलक्ष्मी फूड्सघेऊन आले आहेतअफलातून कुकीजची नवलाई.आमच्याकडे आहेत...
15/01/2026

दिवसाची सुरवात
फक्त फ्रेश नाही
पौष्टिक सुद्धा हवी.
म्हणूनच गजलक्ष्मी फूड्स
घेऊन आले आहेत
अफलातून कुकीजची नवलाई.
आमच्याकडे आहेत साखर आणि मैदा विरहित
व्हिट ओट्समेल, नाचणी, ज्वारी, बाजरी व मिलेट्स कूकीज
शुद्ध तूप आणि ड्रायफ्रुटस च्या सत्वांनी युक्त
हनी ड्रायफ्रूट कूकीज,
Sweet tooth असणाऱ्यांसाठी
आमरस, चोको चिप्स आणि कोकोनट कूकीज
आणि नमकीन आवडणाऱ्यांसाठी
जीरा नमकीन कूकीज
अशा विविध कुकीजचा आस्वाद घेण्यासाठी
संपर्क करा

Instagram
https://www.instagram.com/gajlakshmifoods?igsh=Z3huZmY5azAxNnk1
Facebook https://www.facebook.com/gajlakshmifoods?mibextid=ZbWKwL
Whatsaap Catlouge
https://wa.me/c/918379832652
Contact on - 8379832652

गजलक्ष्मी फूड्स ने आणले आहे खास आपल्या साठीघरगुती पद्धतीने बनवलेले उत्कृष्ट व दर्जेदार आरोग्यदायी कुकीज. लहान मुलांपासून...
29/12/2025

गजलक्ष्मी फूड्स ने आणले आहे खास आपल्या साठी
घरगुती पद्धतीने बनवलेले उत्कृष्ट व दर्जेदार आरोग्यदायी कुकीज. लहान मुलांपासून ते आजी-आजोबांपर्यंत सर्वांना आवडतील.

आमच्या कुकीजचे वैशिष्ट्ये
- कसल्या हि प्रकारची भेसळ नाही.
- प्रत्येक कुकीज मध्ये गहू आटा.
- तेल किंवा डालडा तर मुळीच नाही
- खास गहू - शुद्ध तूप / गूळ या पासून बनवलेले.
- मधुमेह / शुगर असलेल्याना ही याचा आस्वाद घेता येईल.
You can find our Sweet cookies & order booking on below links.
Instagram
https://www.instagram.com/gajlakshmifoods?igsh=Z3huZmY5azAxNnk1
Facebook https://www.facebook.com/gajlakshmifoods?mibextid=ZbWKwL
Whatsaap Catlouge
https://wa.me/c/918379832652
Contact on - 8379832652

आता गजलक्ष्मी फुड्सच्या कुकीज पुण्यात गंगधर मिठाईवाले (बाजीराव रोड) आणि अग्रज फूड - टिळक रोड येथे उपलब्ध आहेत. याचबरोबरच...
17/12/2025

आता गजलक्ष्मी फुड्सच्या कुकीज पुण्यात गंगधर मिठाईवाले (बाजीराव रोड) आणि अग्रज फूड - टिळक रोड येथे उपलब्ध आहेत. याचबरोबरच ठाणे आणि कळवा येथे नामांकित दुकानांमध्ये कुकीज आणि केक उपलब्ध आहेत.
लवकरच पुण्यातील व ठाण्यातील अजून काही नामांकित दुकानांमध्ये उपलब्ध होतील

भारत की विज्ञापन दुनिया का जादूगर भारत की विज्ञापन जगत में पीयूष पांडे एक ऐसा नाम है, जिसे सुनते ही किसी भी भारतीय के दि...
24/10/2025

भारत की विज्ञापन दुनिया का जादूगर

भारत की विज्ञापन जगत में पीयूष पांडे एक ऐसा नाम है, जिसे सुनते ही किसी भी भारतीय के दिमाग में सादगी, क्रिएटिविटी और इमोशन्स से जुड़ी कहानियों की झलक आ जाती है। शुक्रवार को 70 वर्ष की उम्र में मुंबई में उनका निधन हो गया। पीयूष पांडे ने केवल विज्ञापन नहीं बनाए, बल्कि लोगों की जिंदगी में जगह बना ली। उनके क्रिएटिव योगदान ने भारतीय विज्ञापन को अंतरराष्ट्रीय पहचान दिलाई और उन्हें पद्मश्री जैसे उच्चतम सम्मान से नवाजा गया।
उनके नेतृत्व में ओगिल्वी ने भारत की विज्ञापन दुनिया में कई अनूठे और यादगार अभियान चलाए। पीयूष पांडे का विज्ञापन में सबसे बड़ा योगदान था उनकी भारतीयता और सादगी। उन्होंने विज्ञापन को सिर्फ उत्पाद बेचने का जरिया नहीं बल्कि कहानी और संस्कृति का हिस्सा बना दिया। उनका काम लोगों की रोजमर्रा की जिंदगी से जुड़ा हुआ था। उनकी कुछ सबसे यादगार क्रिएशंस में शामिल हैं:

फेविकॉल का 'ट्रक वाला विज्ञापन' (2007): एक साधारण चिपकाने वाले गोंद को पीयूष ने घर-घर में प्रसिद्ध कर दिया। ट्रक पर लोग गिरते नहीं और गाड़ी चलती रहती है। इस विज्ञापन ने फेविकॉल को एक आइकॉन बना दिया
कैडबरी डेयरी मिल्क का 'क्रिकेट वाला विज्ञापन' (2007): एक बच्चा छक्का मारकर खुशी में नाचता है और मोहल्ला उसके साथ झूम उठता है। "कुछ खास है जिंदगी में" का टैगलाइन लोगों के दिलों में उतर गया।
एशियन पेंट्स का 'हर घर कुछ कहता है' (2002) : यह विज्ञापन परिवार की भावनाओं को दीवारों पर जीवित करता है। टैगलाइन ने लाखों घरों को छुआ और ब्रांड को मार्केट लीडर बनाया।
हच (वोडाफोन) का 'पग वाला विज्ञापन' (2003): मोबाइल कनेक्टिविटी को दोस्ती और विश्वास से जोड़ा। हिंदी डायलॉग "भाई, हच है ना!" घर-घर में फेमस हुआ।
पल्स पोलियो का 'दो बूंदें जिंदगी की': स्वास्थ्य जागरूकता को लोगों तक पहुंचाने वाला क्रांतिकारी अभियान।
'अब की बार मोदी सरकार' स्लोगन

राजनीतिक विज्ञापन की दुनिया में भी पीयूष पांडे ने अपनी छाप छोड़ी। 2014 में भाजपा के 'अब की बार मोदी सरकार' स्लोगन को उन्होंने तैयार किया, जो आज भी लोगों के बीच लोकप्रिय है। वहीं, संगीत और विज्ञापन का जादू उन्होंने 'मिले सुर मेरा तुम्हारा' जैसे अभियान के जरिए दिखाया, जिसने भारत की एकता और सांस्कृतिक धरोहर को बयां किया। उनकी क्रिएटिविटी और भारतीयता की गहराई ने उन्हें केवल एक विज्ञापन विशेषज्ञ नहीं बल्कि कहानीकार बना दिया। उन्होंने यह सिद्ध किया कि विज्ञापन केवल प्रोडक्ट बेचने का माध्यम नहीं है, बल्कि लोगों के दिलों तक पहुंचने का जरिया भी है।
💐💐💐

मच्या सकाळची सुरुवात 'गजलक्ष्मी फूड्स'सोबत, कारण...नमस्कार! मी सौ. वैशाली सतीश भावसार, संचालिका, गजलक्ष्मी फूड्स, धनकवडी...
04/08/2025

मच्या सकाळची सुरुवात 'गजलक्ष्मी फूड्स'सोबत, कारण...

नमस्कार! मी सौ. वैशाली सतीश भावसार, संचालिका, गजलक्ष्मी फूड्स, धनकवडी, पुणे.

प्रत्येक यशस्वी ब्रँडमागे एक गोष्ट दडलेली असते. आज मी तुम्हाला आमच्या 'गजलक्ष्मी फूड्स'च्या टॅगलाईनची आणि ती तयार करण्यामागची गोष्ट सांगणार आहे.
जेव्हा आम्ही आमचा व्यवसाय सुरू केला, तेव्हा आम्ही फक्त नाव आणि लोगोवर भर दिला. पण जसजसा व्यवसाय वाढत गेला, तसतसं आम्हाला 'टॅगलाईन'चं महत्त्व कळलं. टॅगलाईन म्हणजे फक्त शब्द नाहीत, तर ती ब्रँडचं हृदय असते. मग काय, आम्ही सगळे कामाला लागलो! आमच्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, घरातली माणसं, सगळ्यांनी एका वहीत त्यांना जे सुचेल ते लिहून काढलं. दीडशेहून अधिक टॅगलाईन्सचा डोंगर जमा झाला!
त्यातून, आम्ही एक गोष्ट पकडली—सकाळची सुरुवात. भारतात, सकाळच्या चहासोबत बिस्किटं हा एक अविभाज्य भाग आहे. याच विचारातून, अनेक टॅगलाईन्समध्ये बदल करून, आम्ही फायनल केली, ती म्हणजे "Start your morning right." ही टॅगलाईन आमच्या कुकीज आणि केकच्या व्यवसायाला परफेक्ट मॅच झाली. आता लोकांना फक्त कुकीज विकायच्या नाहीत, तर त्यांच्या सकाळची एक सुंदर आणि सकारात्मक सुरुवात करायला मदत करायची आहे! या टॅगलाईनमागे एक खास विचार होता. सकाळची सुरुवात चहा-बिस्किटांनी होते, आणि आमच्या कुकीज त्या क्षणाला अधिक आनंददायक बनवू शकतात, हे आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचे होते.
या प्रवासाचा पुढचा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे ट्रेडमार्क. आम्ही आमच्या ब्रँडचं नाव, लोगो आणि टॅगलाईन रजिस्टर करून घेतली. यामुळे आमच्या गजलक्ष्मी फूड्सला एक खास ओळख मिळाली आहे. हा तुमचा आमच्यावरील विश्वासाचा पाया आहे.

ट्रेडमार्क (Trademark) म्हणून रजिस्टर करण्याचा अनेक फायदे आहेत:
ब्रँडची सुरक्षितता: ट्रेडमार्कमुळे तुमच्या ब्रँडचे नाव, लोगो आणि टॅगलाईनची कायदेशीर नोंद होते. यामुळे व्यवसायात दुसरा कोणीही तुमच्या ब्रँडचा वापर करू शकत नाही.
ग्राहकांचा विश्वास: ट्रेडमार्क तुमच्या ब्रँडला एक ओळख आणि विश्वासार्हता देतो. ग्राहक तुमच्या उत्पादनांना एक दर्जेदार आणि खास ब्रँड म्हणून पाहतात.
व्यवसायाचे मूल्यवर्धन: ट्रेडमार्कमुळे तुमच्या व्यवसायाला एक वेगळं व्यावसायिक मूल्य मिळतं, जे भविष्यात व्यवसायाच्या वाढीसाठी महत्त्वाचं ठरतं.
यामुळेच आमची पुणे आणि मुंबई विभागात केक आणि कूकीज च्या क्षेत्रात एक नवीन ओळख निर्माण झाली आहे.

16/07/2025

Stall at a well known IT company in Pune

  ✅ गजलक्ष्मी फूड्स — त्यांच्या व्यवसायातील वेगळेपण 🌾 गजलक्ष्मी फूड्स  हे केवळ कुकीज विकणारे नाही, तर आरोग्य आणि चव यांच...
15/07/2025

✅ गजलक्ष्मी फूड्स — त्यांच्या व्यवसायातील वेगळेपण

🌾 गजलक्ष्मी फूड्स हे केवळ कुकीज विकणारे नाही, तर आरोग्य आणि चव यांचा अनोखा संगम घडवणारे एक विश्वासार्ह नाव आहे.

त्यांच्या व्यवसायाचे खास वैशिष्ट्य म्हणजे —

1️⃣ शुगरफ्री आणि मैदा-मुक्त कुकीज
आजच्या काळात मधुमेह आणि जंक फूडचा वाढता त्रास लक्षात घेता *गजलक्ष्मी फूड्स* ज्वारी, बाजरी, मिलेट्ससारख्या पौष्टिक धान्यांपासून कुकीज तयार करतात. त्यामुळे चव आणि पौष्टिकता दोन्ही जपली जाते.

2️⃣ सर्व वयोगटांसाठी योग्य पर्याय
लहान मुलं, वृद्ध व्यक्ती किंवा डायटिंग करणारे — प्रत्येकाला guilt-free खाता येतील अशा कुकीज!

3️⃣ उत्तम पॅकिंग आणि दर्जेदार स्वाद
ग्राहकांना केवळ कुकीजच नव्हे तर सुंदर, सुरक्षित पॅकिंगमुळे विश्वासही मिळतो. *‘स्वादात फरक जाणवतो’* हेच त्यांचं यशाचं गमक!

4️⃣ मधुमेहाच्या लोकांसाठी मोठा दिलासा
ज्यांना शुगरमुळे कुकीज खाता येत नाहीत, अशांसाठी गजलक्ष्मीचे *शुगरफ्री कुकीज* म्हणजे मोठा समाधानाचा पर्याय!

5️⃣ स्टॉल्स, कुरिअर आणि सोशल मीडियातून विस्तृत पोहोच
हे प्रोडक्ट महाराष्ट्रभर कुरिअरने पोचवलं जातं आणि सोशल मीडियामुळे खवय्यांच्या घरपोच!

6️⃣ पौष्टिकतेवर भर
ज्वारी-बाजरी सारख्या पारंपारिक, पण आजच्या जीवनशैलीसाठी महत्त्वाच्या घटकांचा वापर हे *गजलक्ष्मी फूड्स* ला इतरांपेक्षा वेगळं ठरवतं.

7️⃣ आपुलकीचा स्पर्श आणि कुटुंबाचा पाठिंबा
हा व्यवसाय एका साध्या आवडीतून सुरू झाला — पण आज तेवढंच आपुलकीने चालवला जातो. कुटुंब आणि ग्राहक यांचा प्रामाणिक पाठिंबा हेच त्यांचं खरे बळ.

🌟 थोडक्यात:
गजलक्ष्मी फूड्स म्हणजे *खवय्यांनाही पौष्टिक खाण्याचा हक्क* — तोही guilt-free!
चव, आरोग्य, पॅकिंग आणि पारंपारिक धान्यांची ताकद — हेच त्यांचं वेगळेपण!

संपर्क: 8379832652
📲 [Instagram](https://www.instagram.com/gajlakshmifoods?igsh=Z3huZmY5azAxNnk1) | [Facebook](https://www.facebook.com/gajlakshmifoods?mibextid=ZbWKwL) | [WhatsApp Catalogue](https://wa.me/c/918379832652)

#खवय्ये #गिल्टफ्रीखाऊ #स्वादआणिपौष्टिकता

10/03/2025

🌟 Empowering Small Businesses! 🌟
Through deAsra's Corporate Connect Initiative, entrepreneurs like Vaishali Bhavsar, owner of Gajlakshmi Foods, are getting a fantastic opportunity to showcase their products at corporate offices. 🛍️✨

This initiative helps small businesses connect with corporate customers, opening doors for growth, visibility, and success! 🚀💼

👉 Want to set up your own stall and reach more customers? Register Now- https://shorturl.at/LojBI

महाशिवरात्रीसाठी खास शेंगदाणे राजगिरा व खोबरा युक्त  उपवासाच्या कुकीज
24/02/2025

महाशिवरात्रीसाठी खास शेंगदाणे राजगिरा व खोबरा युक्त उपवासाच्या कुकीज

21/02/2025

Address

Mohan Nagar
Pune
411043

Telephone

+918379832652

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when GajlakshmiFoods posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to GajlakshmiFoods:

Share