Varad Bakers

Varad Bakers Shop No. 8; Raosaheb Sankul.Near to Water tank .Below Sai Mandir,Bhagava Chowk.Ojhar-422206.
9923 CARAMEL,CH.

EGGLESS FRESH CREAM FLAVOURS ;>-
PINAPLE,VANILLA,STRAWBERY,PISTA,MANGO,ORGANGE,PERFECT

PARTNER,BUTERSCOTCH,MOCACHINO,CHOCOLATE,CH. VANILLA,CH.TRUFUL,CH.WALLNUT,MIX

FRUIT,APPLE FANTANCY,RASBERY,KIWI,BLACK CURRENT,
BLACKFOREST
,WHITE FOREST
,ZEBRA FOREST
,EXOTIC BLACK FOREST,


CH.DELIGHT
,HONEY ALMOND
,ICE CREAM CAKE
,RED VALVET FLAVOUR

AND MARBLE FLAVOUR ,
CHOCOLATE RASGULLA CAKE


RASMALI CAKE
GULKAND CAKE
AMERICAN DRY FRUIT CAKE N
KAJU MALAI CAKE
DRY FRUIT CAKE
SHUMAR CAKE
RED VELVET CAKE


LIQUOR CHOCOLATES

माझ्या सर्व गुरूजनांना माझा सादर प्रणाम.🙏🏻🙏🏻तसेच माझ्या सर्व गुरूबंधू आणि गुरूभगिनींना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....
05/09/2019

माझ्या सर्व गुरूजनांना माझा सादर प्रणाम.
🙏🏻🙏🏻
तसेच माझ्या सर्व गुरूबंधू आणि गुरूभगिनींना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
💐💐💐

11/04/2017
23/10/2016

👇🏽👇🏽Nakki wacha👇🏽👇🏽

📍आईचे प्रेम आणि बापाचे छत्र नसलेला 'बराक'
नावाचा पोर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होतो
📍पेट्रोलपंपा वर काम करणारे 'धीरुभाई' करोड़ोंचे
साम्राज्य उभे करतात...
📍कॉलेजच्या प्रवेश फी साठी पैसे नाहीत म्हणून
बहिणीचे दागिने गहाण ठेवणारे 'अब्दुल कलाम'
राष्ट्रपती पदापर्यंत जातात
📍जातीय व्यवस्थेमुळे अपमान सहन करणारे डॉ.
बाबासाहेब आंबेडकर भारताची राज्य घटना लिहितात.
📍रोजगार हमीच्या कामावर जाणारे आर.आर.पाटील
राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री होतात.
📍सत्तावीस वर्ष तुरुंगात काढणारे 'नेल्सन मंडेला'
जगाला प्रेम शिकवतात.
📍कुठलीही शारीरिक हालचाल न करू शकणारे
'स्टीफन हॉकिंग' जग हलवणारे संशोधन करतात...
"शुन्यातून प्रवास करत माणसे प्रेरणादायी जग
निर्माण करतात..."
मग, आम्ही का नाही???"
🍒
माणूस किती किंमतीचे कपडे
वापरतो यावरून त्याची किंमत
होत नसते ,
🍒
परंतु , तो इतरांची किती किंमत
करतो यावरून त्याची किंमत
ठरत असते .
🍒

🐧पक्षी जेंव्हा जिवंत असतो तेंव्हा तो 🐞किड्या 🐜मुंग्याना खातो पण जेंव्हा पक्षी मरण पावतो तेंव्हा तेच कीड़े मुंग्या त्या पक्षाला खातात.
वेळ आणि स्थिती केंव्हाही बदलू शकते.
कोणाचा 😏अपमानही करू नका आणि कोणाला 😇कमी लेखु नका.
👉तुम्ही खुप शक्तिशाली असाल पण वेळ ही तुमच्या पेक्षाही शक्तिशाली आहे.
🌳एका झाडापासून लाखो माचीसच्या काड्या बनवता येतात पण एक माचीसची काडी लाखो झाडे 🔥जाळून खाक करू शकते.
कोणी कितीही महान झाला असेल पण निसर्ग कोणाला कधीच महान बनन्याचा क्षण देत नाही.
🌅✨कंठ दिला कोकीळेला पण रूप काढून घेतले.
🌄✨ रूप दिले मोराला पण ईच्छा काढून घेतली.
🌇✨ ईच्छा दिली मानवाला पण संतोष काढून घेतला.
🏕✨ दिला संतोष संतांना पण संसार काढून घेतला.
👏 हे मानवा.... कधी करू नको अहंकार स्वतःवर तुझ्या माझ्या सारख्या किती जणाना मातीतून घडवल आणि मातीतच घातल.
🍀🍀🍀
लग्नाच्या वरातीत लोकं पुढे नाचत असतात, तर अंत्ययात्रेला मागुन चालत असतात.🌿
याचाच अर्थ असा की लोकं सुखात पुढेपुढे नाचत असतात आणि दुःखात मागुन चालत असतात.
लोक त्यांच्या रितीने पुढेमागे होतच असतात. त्यामुळे लोकं आपल्या पुढे असली काय किंवा मागे असली काय, आपलं जीवन आपण आपल्या हिमतीवर व निश्चयानेच जगायच असत..💐

🎄थोडस महत्वाचं____🌿

1)🌅 अन्य जाती-धर्मांवर टिका
करत वेळ वाया घालवू नका.
जे चांगलं असेल त्या गोष्टी
आत्मसात करा.💮

2)🌅 दंगली- मारामारी करुण आपलं
नाव खराब करुण घेऊ नका.
आता लढाईचा काळ
राहिलेला नाही.💮

3)🌄 उच्च शिक्षण तुम्हाला आणि
तुमच्या पुढच्या पिढीला चांगलं
जीवन देऊ शकतं.💮

4)👬 मंदिरात दान करण्याऐवजी
गरीब आणि गरजू तरुणांना
मदत करा. ते तुम्हालाही कधीतरी
मदत करतीलच.💮

5) 🙏�चार दिवस सुट्टी काढून कुटुंबा सोबत प्रेक्षनीयस्थळी जरुर फिरा पण त्यातला कही वेळ
समाजाच्या प्रगतीसाठी द्या
समाजही तुम्हाला कधीतरी
मदत नक्कीच करेल.💮

6) 👆इंग्लिश बोलायला शिका.
हा मराठीचा किंवा हिंदीचा अपमान नाही काळाची गरज आहे.💮

7) 💪व्यायाम, योग, मैडिटेशन करीता स्वतःसाठी दिवसातून तास भर वेळ द्या. 💮

🌅🌳🎄"जगाला काय आवडतं ते करु नका,
तुम्हाला जे वाटतं ते करा,
कदाचित उदया, तुमच वाटणं जगाची "आवड" बनेल.💐🌻🌺
🙏�🙏�🙏�🙏🙏🙏🙏🙏

Happy Holi to all my friends
23/03/2016

Happy Holi to all my friends

26/01/2016

🇮🇳

💈🇨🇳🇨🇳🇨🇳🇨🇳🇨🇳
💈⬜⬜🌀⬜⬜
💈🇸🇦🇸🇦🇸🇦🇸🇦🇸🇦
💈 🌿
💈 🌺
💈 🌱 🌸
💈 💐
💈 🍃 🍀
💈
💈 🍁 🌺
💈
💈🍂 🍃 🍂
💈 🌺
💈 🌸
🏨🏫
🏨🏢🏫
🏨🏢🏢🏢🏫

🇮🇳भारतमाता की जय 🇮🇳
वंदे मातरम

15/01/2016

उत्कर्षाचे अत्तर सुगंधी
चोहिकडे शिंपावे,...!!
सुखाचे मंगल क्षण
आपणांस लाभावे..........!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे.........!!
शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे.......!!
दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे.
" मकरसंक्रातीच्या खूप खूप शुभेच्छा"।।

Happy New. year
01/01/2016

Happy New. year

27/12/2015

HAPPY ┈last ┈┈┈┈┈┈┈┈┈
┈╭━╮┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈
┈┃╰╯┈┈┈┈┈┃┈┈┈┈┈
┈╰━╮┓┓┳╮╭┫╭╮┓ ┓┈
┈╭╮┃┃┃┃┃┃┃╭┫┃ ┃┈
┈╰━╯╰╯┛┛╰┻╰┻╰ ┫┈
┈┈┈┈┈┈┈╭━━━━━╯┈of the year

14/11/2015

Happy Children'$ Day

12/11/2015

बलिप्रतिपदा.......पाडवा...

लक्ष्मीपूजनानंतर येतो पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदा. साडेतीन मुहुर्तांपैकी अर्धा मुहुर्त म्हणून हा महत्वाचा दिवस आहे. या दिवसापासून शुभकार्याची सुरवात करण्याची प्रथा आहे. विक्रम सवंत व महावीर सवंत यांचा नववर्षारंभ
यांच दिवसापासून होतो. बळीराजाचा हा स्मरणदिन आहे. बळी हा शेतकऱ्याचा राजा होता. तो दानशूर, प्रजाप्रेमी व सत्यवचनी होता त्यामुळे तो देवांपेक्षाही मोठा झाला होता. लोक देवांच्या आधी बळी राजाचे नाव घेत त्यामुळे देव संतप्त झाले व त्यांनी विष्णूला साकडे घातले. विष्णूने वामनावतार धारण करून बळीकडे याचक म्हणून गेला ‘काय हवे ते माग’ बळी बोलला. फक्त त्रिपादभूमी हवी मला वामन उत्तरला. सर्व काय ते बळी उमजला. परंतू शब्द दिला तो त्याने पाळला ‘दिली भूमी’ म्हणून गरजला. वामनाने एका पावलात स्वर्ग, दुसऱ्या पावलात पृथ्वी व्यापली. तिसरे पाउल कुठे ठेऊ असे विचारताच बळीने आपले मस्तक पुढे केले. विष्णूने त्याला पाताळात गाडले. पण एक वर दिला. तो वर समाजाच्या हिताचा होता. जो कोणी बळीप्रतिप्रदेला दीपदान करेल त्याला यमयातना होणार नाहीत. त्याच्या घरी लक्ष्मीचा वास सदा राहील. लक्ष्मीला आपल्या पतीचे कौतुक वाटले म्हणून तीने पतीचे विष्णूचे ओक्षण केले त्याला ओवाळले. ओवाळणी म्हणून विष्णूने हिरे माणके इत्यादी अलंकार घातले. यामुळेच आजही बलिप्रतिपदेला पत्नी पतीला ओवाळतात व पती पत्नीला भेटवस्तू देतात.
श्रीकृष्णाने आजच्या दिवशीच गोवर्धन पूजेची सुरवात केली. निसर्गाप्रती मानवाच्या कृतज्ञतेची हि सुरवात होती त्यानिमित्त पाडव्याला कृष्ण, गोपिका, गोवर्धन पर्वताच्या देखाव्याची पुजा होई. या प्रथेपासून निघालेले किल्ले म्हणजे गड, सैनिक, शिवाजी महाराज यांचे मोठ्या कल्पकतेने देखावे उभारण्याची प्रथा महाराष्ट्रात रूढ झाली.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
पाडव्याच्या व नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा !!
💐💐💐💐💐💐💐💐

Address

Shop No. 8. RaoSaheb SankUlica Behind Banganga Bank . Ojhar
Niphad
422207

Alerts

Be the first to know and let us send you an email when Varad Bakers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Varad Bakers:

Share