12/04/2021
💐खास ऑफर🎉शिका आणि उद्योजिका व्हा💐
💐 ONLINE CAKE PREMIX Workshop 🎉
❇️शिका 1️5 #मार्केटस्टाईल_केक_प्रिमिक्स आणि सुरू करा #गृहउद्योग
💐सोबतच 20 #इन्स्टंट_सरबत_मिल्कशेक_प्रिमिक्स_प्रशिक्षण
❇️300 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन स्वतःचा business सुरू केला आहे.
आजच तुमची सीट बुक करा- #9594991292📲
🔷खास माफक दरात केक प्रिमिक्स प्रशिक्षण
1.Industrial cake premix
2.semi commercial cake premix
3.commercial cake premix
4.Homemade cake premix
5. Brownie premix
6.Pineapple Premix
7.Vanilla Premix
8.Red Velvet Premix
9.Chocolate Premix
10.strawberry premix
🔊आणि बरंच काही व्यवसाय मार्गदर्शनासहित😊🎉
📲Register till 17th April📱📱
▶️प्रिमिक्स पासून केक बेक कसे करायचे हे ही शिकवण्यात येईल.
▶️प्रिमिक्स बनवून विकुही शकता. स्वतःचा बिझनेस सुरू करू शकता.
▶️पेमेंट केले की एका ग्रुप मध्ये ऍड करण्यात येईल जिथे विडिओ मार्फत शिकवण्यात येईल.
▶️या प्रिमिक्स पासून कप केक्सही बनवू शकता.
▶️लाईफटाईम विडिओ वॅलिडीटी- केव्हाही,कधीही,कितीही वेळा पाहू शकता.
▶️शंका निरसन साठी lifetime whatsapp support मिळेल.
▶️Video आणि 15 premix pdf notes उपलब्ध होतील.
( ोक_classes मुळात जास्तीत जास्त होतकरू उद्योजकांना आणि महिलांना माफक दरात गृहउद्योग सुरू करण्यासाठी मार्गदर्शन व्हावे व स्वावलंबी बनवावे या उद्देशाने काम करते. आणि याच उद्देशाला धरून केक प्रिमिक्स क्लासची फी अतिशय कमी ठेवण्यात आली आहे.(फेक असे समजून स्वतःचेच नुकसान करून घ्याल). 300 हुन अधिक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. तुम्हीही या संधीचा लाभ घेऊ शकता😊. विनाशंका cakeलोक ला जॉईन व्हा व स्वावलंबी बना😊 )