Kartiki Kitchen's

Kartiki Kitchen's Subscribe my " Kartiki's Kitchen on Youtube channel.. & Instagram Handle Follow more # Facebook Also Follow

17/04/2026

ChineseFood Yummy yummy❤️ # Kartiki's Kitchen

10/04/2026

Tips🥣

1. पुरी ची कणिक मळतांना त्यात मोहन नं घालता दुधावरची साय घालावी त्यानं पुरी छान खुसखुशीत आणि सोनेरी रंगाची येते..

2.शेंगदाणे भाजतांना त्यावर पाणी शिंपडून भाजवे त्यामुळं शेंगदाणे लवकर भाजले जातात आणि त्यावरची साल ही लवकर निघायला मदत होते.

3. मसाल्याची भाजी किंवा कोणतीही पनीर ची भाजी करतांना त्यात पाणी गरम करुन घालावं त्यानं भाजी छान दाट्सर येते आणि एकसंग होते..

4.पनीर च्या भाजीत शेवटी साखर थोडीशी आणि कसुरी मेथी घातल्यानं तिचा रंग तोच राहतो आणि हॉटेल स्टाईल टेस्ट येते..

5.कडधान्य च्या भाजीला हिरवं वाटणं जरूर करावं त्यानं भाजी चविष्ठ लागते.

6.हिरवं वाटणं करताना त्यात शेवटी तेल जरूर घालाव त्यामुळं ते वाटणं आठवडा तरी टिकतं.. जर वाटणं तुम्ही थोडंच बनवत असाल तर..

7.घाईच्या वेळी, कांदा खोबरं लसूण अद्रक वाटणं, हिरवं वाटणं, आलं लसूण पेस्ट करुन ठेवावीं त्यामुळं आयत्या वेळी भाजीला फोडणी देता येते..

8. पालक पनीर साठी पालक चा रंग हिरवा दिसण्या साठी पालक ब्लँच करुन लगेच थंड पाण्यात टाकावी.. व शेवटी त्यात जरा शी साखर घालावी..

9.भात शिजवताना त्यात तेल किंवा तूप, चवीपूरत मीठ आणि लिंबाचा रस थोडासा घालावा त्यानं भाताला पांढरा रंग टिकवण्या स मदत होते. आणि भाताला एक वेगळीच छान चव येते..

10.फोडणी देतांना तेलात अगोदर थोडं लाल तिखट घालावं व नंतर मसाला घालावा त्यानं लवकर भाजीला कलर येतो..

( टिप्स आवडल्यास like share Comments आणि follow करायला विसरू नका.)

08/04/2026

06/04/2026

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kartiki Kitchen's posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share