Navishk Creations

Navishk Creations Thank you for contacting
Navishk Creations.We provide Delicious cakes, Cake material and Amla Candy
Please let us know how we can help you.

13 ऑक्टोबर रोजी यशराज बायोटेक्नॉलॉजी मध्ये स्टॉलसाठी बोलावले होते. तयारी करून स्टॉल लावला आणि जी तोबा गर्दी सर्वांनी केल...
16/10/2022

13 ऑक्टोबर रोजी यशराज बायोटेक्नॉलॉजी मध्ये स्टॉलसाठी बोलावले होते. तयारी करून स्टॉल लावला आणि जी तोबा गर्दी सर्वांनी केली की एक फोटो सुद्धा घेण्याचा अवधी देखील मिळाला नाही. ग्राहकांनी Instant Energy Drinks ला जो उदंड प्रतिसाद दिला तो खूपच अप्रतिम होता. अवघ्या तासाभरात सर्व प्रॉडक्ट संपले. लाइव्ह काउंटर होते ते देखील संपले. पण ग्राहकांनी ऑर्डर्स बुक केल्या. आणि बोलल्याप्रमाणे आम्ही 14 ऑक्टोबर ला त्यांच्या कंपनीत जाऊन ऑर्डर्स पूर्ण केल्या. यासाठी मी दिपाली भानुशाली मॅडम , तयबा मॅडम, व यशराज बायोटेक्नॉलॉजी च्या सर्व टीमचे खूप खूप आभारी आहे. सर्वांनी Navishk Creations च्या प्रॉडक्ट्स वर जो विश्वास दाखवला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏

धन्यवाद

स्वप्नाली दोशी
propriter
Navishk Creations

New year 2022... Begin with one more award🏆...  Hardware,dedications and  your Love and Blessings turning in this Succes...
28/01/2022

New year 2022... Begin with one more award🏆... Hardware,dedications and your Love and Blessings turning in this Success... Thank you😊

एखादा पुरस्कार मिळणे मग तो व्यक्तिगत असो किंवा संस्थेला मिळालेला असो त्याचा आनंद शब्दात सांगणे खूपच कठीण आहे. आदर्श व्या...
19/10/2021

एखादा पुरस्कार मिळणे मग तो व्यक्तिगत असो किंवा संस्थेला मिळालेला असो त्याचा आनंद शब्दात सांगणे खूपच कठीण आहे. आदर्श व्यावसायिक पुरस्कार 2020 मध्ये मला दिला गेला. परंतू कोरोना च्या महामारीमुळे 2020 मध्ये प्रत्यक्ष सोहळा होऊ शकला नाही. त्यामुळे हा सोहळा ऑनलाईन पद्धतीने घेतला गेला व पुरस्कार पोस्टाने पाठवला. तोच आनंद आपणा सर्वांसोबत शेअर करत आहे.

धन्यवाद
स्वप्नाली दोशी
नविष्क क्रिएशन्स

*नविष्क क्रिएशन्स* प्रस्तुत*"Online Chocolate Workshop"*---------------------------------------------------या जुलै महिन्...
17/07/2021

*नविष्क क्रिएशन्स* प्रस्तुत

*"Online Chocolate Workshop"*
---------------------------------------------------

या जुलै महिन्यात *दिनांक 23 July 2021* या दिवशी, सर्वांसाठी *चॉकोलेट वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे..*

❇️ *कार्यशाळेचा उद्देश*
⚜️ कोरोनामुळे सर्व कामे ठप्प झाल्यामुळे *स्वतःचे काही तरी सुरू करण्याची नवीन संधी..!*

⚜️ *लॉकडाऊन असल्यामुळे घरच्या घरी बनवून मुलांना देऊ शकता..!*

♦️ *कार्यशाळा घेणारे प्रशिक्षक* ♦️
*सौ. स्वप्नाली दोशी - नविष्क क्रिएशन्स*

♻️ *Google pay: 989272917* या क्रमांकावर फी भरू शकता..

🌐 *ई-प्रमाणपत्र* आणि *नोट्स* दिल्या जातील.

📞 अधिक माहितीसाठी सम्पर्क *9892172917 /*
*9820625785*

*ज्यांना कार्यशाळेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी खलील लिंकवर क्लिक करून ग्रुपमध्ये सहभागी व्हावे.*

https://chat.whatsapp.com/JeVjxXKsF18FwVXoJBOWkl

*धन्यवाद*
🙏🏻 *नविष्क क्रिएशन्स*🙏🏻

विमा अंतर्गत *टॅलेंट हंट* स्पर्धेचे आयोजन 1 मे ते 20 मे दरम्यान केले होते . कोणतीही स्पर्धा म्हणले की हारजीत तर आलीच. पण...
23/06/2021

विमा अंतर्गत *टॅलेंट हंट* स्पर्धेचे आयोजन 1 मे ते 20 मे दरम्यान केले होते . कोणतीही स्पर्धा म्हणले की हारजीत तर आलीच. पण ही स्पर्धा खरोखरच खुप छान व वेगळीच होती. कारण या स्पर्धेमधून हरण्या किंवा जींकण्यापेक्षा डिजिटल च्या माध्यमातून आपला व्यवसाय अनेकांपर्यंत पोहोचणार आहे ही बाबच अतिशय उल्लेखनीय होती आणि म्हणूनच खुप उत्साहाने व हिरीरीने मी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. 20 दिवसांचा स्पर्धेचा कालावधी होता. अनेकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही बनवलेली प्रॉडक्ट्स ची जाहिरात किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर पाठविण्यासाठी त्याचे जे एडिटिंग केले त्यासाठी मी विमा टीमची ( विशेषतः पियाली मॅडमची ) खुप आभारी आहे. 20 दिवस..... सोशल मीडियावर प्रॉडक्ट्स झळकत होते . अनेकजण कंमेन्ट करत होते, लाईक करत होते. सरतेशेवटी 20 दिवस संपले आणि 22 मे ला स्पर्धेचा निकाल जाहीर होणार होता. 4 कॅटेगरी मध्ये ही स्पर्धा होती. मी फूड कॅटेगरी साठी सहभागी होते. अनेक स्पर्धक होते. त्यातून विजयी कोण होणार याची उत्कंठा तर मला पण होती. अखेर तो क्षण आला . सीमा वेदक मॅडमनी ऑनलाइन सोहळा असूनही प्रत्यक्षात जसा सोहळा होतो आणि आपण अगदी कोण विजयी होणार याची ज्या अधीरतेने वाट पाहत असतो तीच अधीरता, तेच दृश्य त्यांनी निर्माण केले आणि अगदी कान टवकारून प्रत्येकजण ऐकतच होता....... टिक टिक टिक टिक........ टिकणीन टिकणीन........... ओ$$$$$.….... कोण आहे *फूड क्वीन विजेती......... आणि अचानक *स्वप्नाली दोशी* असे नाव घोषित केले आणि काय सांगू हृदयाचे ठोकेच वाढले. खुप अनपेक्षित होते हे सगळे. पण पडद्यावर माझे नाव घेतले असले तरी यामध्ये अप्रत्यक्षरीत्या सहभाग माझ्या मित्रमेंत्रिणीचा, नातेवाईकांचा , सहकाऱ्यांचा, माझ्या परिवाराचा आणि आपल्या प्रॉडक्ट्सला लाईक करून, शेअर करणाऱ्या , किमान प्रॉडक्ट काय आहे हे पाहणाऱ्या सर्वांचे हे यश आहे. तुमच्या सर्वांच्या सहकार्यानेच , प्रॉडक्ट्स वर ठेवलेल्या विश्वासमुळेच हे साध्य होऊ शकले. आणि फुड कॅटेगरी मधील क्वीन हा मान मला मिळाला यासाठी मी सर्वांचीच खुप खुप आभारी तर आहेच आणि ऋणीही आहे. सुनीता मॅडमचे यासाठी असणारे प्रोत्साहन खरोखरच खुप अवर्णनीय आहे. मॅडम तुमचा दांडगा आत्मविश्वास बघितला की , खुप हुरूप येतो आणि प्रेरणा मिळते, तेव्हा तुमचेही आणि संपूर्ण विमा टीमचेही खुप खूप धन्यवाद!!

*स्वप्नाली दोशी*
*Navishk Creations*
*9892172917*

This Lovely Cotton Jewellery can add more Sprinklers into Anyone's Beauty 😍😍😘😘
14/06/2021

This Lovely Cotton Jewellery can add more Sprinklers into Anyone's Beauty 😍😍😘😘

या मे महिन्यात *2 आठवड्यामध्ये 3 कार्यशाळा घेणार आहोत.. कार्यशाळेचे माध्यम zoom असणार आहे.* ज्या कार्यशाळेमध्ये सहभागी व...
15/05/2021

या मे महिन्यात *2 आठवड्यामध्ये 3 कार्यशाळा घेणार आहोत.. कार्यशाळेचे माध्यम zoom असणार आहे.*

ज्या कार्यशाळेमध्ये सहभागी व्हायचे आहे त्या कार्यशाळेची फी *9890290591* - *google pay / Phone pay {रेखा चिरनेरकर}* यावर जमा करावी. तेव्हा तुमची नावनोंदणी confirm होईल.

चॉकलेट मेकिंग = 300/- (16 may=)
आईस्क्रीम मेकिंग = 300/-* (19,20 May)

{Payment केल्यावर screenshot image व्हाट्सएप ला पाठवणे}

13/04/2021


You both are the best couple ever. Thank you so much for given me birth to see this beautiful world. Thank you mom and d...
04/04/2021

You both are the best couple ever. Thank you so much for given me birth to see this beautiful world. Thank you mom and dad for your blessings for my bright future. Though I don't need any special occasion to show my gratitude and love towards you, still I found today is an opportunity to say thank you for everything.

❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

WIMA ( Women Enterepreneurs / Industrialists of Maharashtra ) ही संस्था 1985 साली मुंबई, पुणे, औरंगाबाद या ठिकाणी सुरू झ...
25/03/2021

WIMA ( Women Enterepreneurs / Industrialists of Maharashtra ) ही संस्था 1985 साली मुंबई, पुणे, औरंगाबाद या ठिकाणी सुरू झाली.महाराष्ट्रातील उद्योजिकांचा आर्थिक व सामाजिक विकास व्हावा हेच या संस्थेचे ध्येय आहे. याशिवाय विमाचे महत्वाचे उद्दिष्ट म्हणजे उद्योजिकांचा कौशल्य विकास करणे ,त्यांना त्यांच्या पायावर उभे करणे व त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवणे. यासाठी वेगवेगळ्या विषयांवर कार्यशाळा, चर्चासत्रे व exibition यांचे आयोजन केले जाते.
याशिवाय कलागुणांना वाव मिळावा यासाठी त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.

त्यातीलच 9 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नुकताच पार पडलेला एक पुरस्कार सोहळा....

कोविडच्या काळात महिलांनी आपल्या मूळच्या व्यवसायात कशा तऱ्हेने वाढ केली त्याबद्दल 8 उद्योजिकना "Best Women Enterpreneur Award in Covid 2020 " असा पुरस्कार देण्यात आला. त्यामध्ये सीमा वेदक, दीपा राऊत, आसावरी शीपोसकर ,सीमा देसाई नायर, मानसी कुलकर्णी, गौरी, विजया सनाकळ, व मी स्वतः म्हणजेच स्वप्नाली दोशी.

याबद्दल मी सुनीता मॅडम, राजश्री मॅडम, दीपा मॅडम , पियाली व संपूर्ण विमा टीमची खुप खुप आभार

ज्या ठिकाणी आपण आपल्या व्यवसायाची सुरवात करावी आणि त्यांनी आपल्या कामाची दखल घ्यावी यापेक्षा अधिक आनंद काय, आज *माणदेशी ...
22/03/2021

ज्या ठिकाणी आपण आपल्या व्यवसायाची सुरवात करावी आणि त्यांनी आपल्या कामाची दखल घ्यावी यापेक्षा अधिक आनंद काय, आज *माणदेशी फाउंडेशनच्या महाराष्ट्रातिल 18 शाखा आणि हजारो उद्योजिका मधून स्मार्ट उद्योजिका म्हणून निवड झाल्या बद्दल माणदेशी फाऊंडेशन, चेतना मॅडम आणि संपूर्ण टीमचे धन्यवाद* 😊🙏🏻

Address

Kamothe

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Navishk Creations posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Navishk Creations:

Share