07/10/2018
या 10 तारखेपासून (घटस्थापना) पॉट icecream पुन्हा सुरू करत आहोत. पाहिल्यासारख्याच प्रतिसादाची अपेक्षा आहे. plaastic बंदीमुळे पार्सल देता येणार नाही, ग्राहकांना एक नम्र विनंती आहे की पार्सल न्यायचे असल्यास एखादा स्टीलचा डबा सोबत आणावा, जेणेकरून कोणाचीच गैरसोय होणार नाही.