Rajgire Flour Mill Deori.

Rajgire Flour Mill Deori. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Rajgire Flour Mill Deori., RAJGIRE FOOD PRODUCTS, Deori.

1988 पासुन आपल्या सेवेत       *राजगिरे फूड प्रॉडक्ट्स*      🌾 *चक्की फ्रेश आटा*🌾पिठांचे विश्वसनीय ठिकाण!आम्ही उच्च गुणवत...
15/02/2026

1988 पासुन आपल्या सेवेत
*राजगिरे फूड प्रॉडक्ट्स*
🌾 *चक्की फ्रेश आटा*🌾
पिठांचे विश्वसनीय ठिकाण!
आम्ही उच्च गुणवत्तेचे विविध प्रकारचे पीठ, मसाले आणि इतर गृह उपयोगी खाद्यपदार्थ पुरवतो.
उत्पादने आणि प्रकार:
*धान्य पीठे (Flours)*
* गहू पीठ (लोकवन)
* गहू पीठ (सिहोर)
* गहू पीठ (सिहोर + लोकवन)
* ज्वारी पीठ
* बाजरी पीठ
* नाचणी पीठ
* मिक्स भाकरी पीठ
* तांदूळ पीठ
* चना डाळ बेसन
* सोयाबीन पीठ
* मुगडाळ पीठ
* उडीदडाळ पीठ
* मसुरडाळ पीठ
* मिक्स डाळीचे पीठ
* सातुचे पीठ
*इडली आटा
* भगर पीठ
* राजगीरा पीठ
* शिंगाडा पीठ
* खारीक पावडर
*गुळ पावडर
*विविध मसाले (Spices)*
* गोडा मसाला
* कांदालसुण मसाला
* गरम मसाला
* मिरची पावडर
* हळद पावडर
* सांडगी मिरची
* आमचूर पावडर
*पापड*
*तांदूळ पापड
*नागली पापड
*ज्वारी पापड
*मूंग पापड
*उडद पापड

* गहू कुरडई
* तांदूळ कुरडई
* बटाटा पापड लाल
* पोहा पापड
* गहू शेवई,
*रवा शेवई
*नाचणी शेवई
*नूडल्स
पत्ता:
*राजगिरे फ्लोर मिल*
पंचशील चौक,शेडेपार रोड देवरी. 441901
मो. 8390638784

२३ डिसेंबर | राष्ट्रीय शेतकरी दिनशेतकरी म्हणजे केवळ व्यवसाय नाही,तो आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे.उन्हा-पावसाची तमा न बाळग...
23/12/2025

२३ डिसेंबर | राष्ट्रीय शेतकरी दिन
शेतकरी म्हणजे केवळ व्यवसाय नाही,
तो आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे.
उन्हा-पावसाची तमा न बाळगता,
मातीशी नातं जपून
शेतकरी आपल्या कष्टातून
देशाला अन्नधान्य देतो
आणि समाजाला स्थैर्य देतो.
शेतकऱ्याच्या श्रमावरच
गाव, शहर आणि देश उभा आहे.
शेतकरी सक्षम झाला
तरच देश सक्षम होईल.
राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त
सर्व शेतकरी बांधवांना
मनःपूर्वक शुभेच्छा .....राजगिरे फ्लोर मिल...

21/10/2025

💥💥✨✨🌟🌟💥💥
... Since 1988 ...
पासुन आपल्या सेवेत
मे. राजगीरे फ्लोर मिल च्या वतीने आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना ..

🪔✨ शुभ दीपावली✨🪔
च्या मनःपूर्वक शुभेच्छा…!
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

ही दिवाळी आपल्या आयुष्यात आरोग्य, समृद्धी आणि सुखाचे दान घेऊन येवो ही शुभकामना!

दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..

🙏चांगले खा... निश्चित रहा...
*राजगिरे चक्की फ्रेश आटा*
*स्वस्त आणि क्वॉलिटी मस्त*

सर्व प्रकार चे तयार पीठ मिळण्याचा एक मात्र ठिकान.
एकदा अवश्य भेट दया....
पत्ता:- पंचशील चौक शेडेपार रोड देवरी
मो.8390638784
🪔!! मंगलमय दीपावली !!🪔
💥💥💫💫🌟🌟💥💥

*🕯️ दिपावली🕯️*   *च्या  हार्दिक शुभेच्छा…!* 🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
20/10/2025

*🕯️ दिपावली🕯️*
*च्या हार्दिक शुभेच्छा…!*
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

विजया दशमीच्या मंगलमय शुभेच्छा..
02/10/2025

विजया दशमीच्या मंगलमय शुभेच्छा..

22/09/2025
परिवार की थाली में भरोसे का स्वाद, *राजगिरे चक्की फ्रेश  आटा*❤ हर रोटी बने ख़ास!"जी हाँ , स्वाद और सेहत का परफेक्ट मेल अ...
31/08/2025

परिवार की थाली में भरोसे का स्वाद, *राजगिरे चक्की फ्रेश आटा*❤ हर रोटी बने ख़ास!"
जी हाँ , स्वाद और सेहत का परफेक्ट मेल अब आपके घर तक लेकर आया है
*राजगिरे चक्की फ्रेश आटा* यह आटा 𝟏𝟎𝟎% शुद्ध गेहूं से तैयार किया गया है और इसमें बिल्कुल भी मैदा की मिलावट नहीं है। पारंपारिक चक्की पर पिसा हुआ यह आटा अपने हर दाने में पोषण, ताजगी और प्राकृतिक स्वाद को संभाले रखता है। इससे बनी रोटियाँ मुलायम, स्वादिष्ट और लंबे समय तक ताज़ा रहती हैं।
💚 पारंपरिक चक्की पर पिसा हुआ
💚 हाई फ़ाइबर से भरपूर
💚 रोटियाँ बनें नरम और स्वादिष्ट
💚 पाचन तंत्र को मज़बूत बनाए
💚 पूरे दिन ऊर्जा बनाए रखे
तो अब हर रोज़ अपने परिवार को दीजिए नर्म, स्वादिष्ट और हेल्दी रोटियों का तोहफ़ा।
📍 𝐀𝐝𝐝𝐫𝐞𝐬𝐬 - राजगिरे फ्लोर मिल
पंचशील चौक, शेडेपार रोड देवरी.
📞 मो.8390638784

Happy ganesh chaturthi
27/08/2025

Happy ganesh chaturthi

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!
15/08/2025

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!

Address

RAJGIRE FOOD PRODUCTS
Deori
441901

Telephone

8390638784

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rajgire Flour Mill Deori. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share