17/05/2022
yewalebakers
१००% शुद्ध शाकाहारी, उत्कृष्ट दर्जा आणि अप्रतिम चवीच्या केकसाठी एकच नाव... येवले बेकर्स....
अगदी लहानांपासून ते आज्जी आजोबांपर्यंत, वाढदिवस असो की लग्नाचा वाढदिवस, बारसे असो की डोहाळजेवण केक हा लागतोच.. आपल्या मुलांचे, आप्तजनांचे हे आनंदी क्षण अजून आनंदी बनवण्यासाठी येवलेबेकर्सला संपर्क करा..
कोमल येवले : 9970098014 / 9975949444