07/09/2024
गणपती बाप्पा मोरया...🙏🏻🙏🏻🙏🏻
मंगलमूर्ती मोरया...💐💐💐
आपल्या सर्वांना श्री गणेश चतुर्थीच्या मनःपुर्वक खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा...💐💐💐
आज या भूतलावर आपल्या सर्वांच्या लाडक्या श्री गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे...😊🙏🏻
हे श्री गणराया आपली सर्व सजीव - निर्जीवावर प्रेमळ कृपादृष्टी असावी.
तसेच, जे कोणी दुःखी कष्टी असतील त्या सर्वांना सुखी आणि आनंदी ठेव हीच आपल्या श्री चरणी प्रार्थना.🙏🏻🙏🏻🙏🏻
शुभेच्छुक...💐💐💐
समस्त जाधव कुटुंबीय...😊🙏🏻