23/05/2026
धन्यवाद अंजली वहिनी तुम्ही कोथिंबीर वडीच बुकिंग केल त्याबदल🙏🙏
योगेश पैठणकर दादा स्वत: उत्तम चविचे पदार्थ बनवणारे, पूर्णपणे ह्या कामात व्यस्त असताना, स्वयंपाकाचा एवढा अनुभव असलेल्यांकडून आपल्या पदार्थाचे कौतुक व्हावे ही आपल्या कामाची पावती आहे.. खूप धन्यवाद
काही दिवस खुप स्पेशल असतात त्या पैकी हा एक दिवस आहे.🙏🏻🙏😊