Krishna Hindu Bakery

Krishna Hindu Bakery Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Krishna Hindu Bakery, Bakery, Pune.

वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त कृष्णा हिंदू बेकरीतर्फे विनम्र अभिवादन! 🙏🇮🇳
28/05/2026

वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त कृष्णा हिंदू बेकरीतर्फे विनम्र अभिवादन! 🙏🇮🇳

21/05/2026

हडपसर येथे श्री कृष्णा हिंदू बेकरीच्या १२ व्या फ्रँचायझी उद्घाटनाच्या शुभप्रसंगी मा. संग्राम बापू भंडारे यांनी दिलेल्या शुभेच्छा आणि मार्गदर्शनाबद्दल मनःपूर्वक आभार. 🙏

शुद्धता, स्वच्छता आणि दर्जेदार उत्पादनांच्या बळावर उभा राहिलेला “हिंदू बेकरी” हा केवळ व्यवसाय नसून ग्राहकांच्या विश्वासाचा एक मजबूत पाया आहे.

अशाच प्रेम, विश्वास आणि गुणवत्तेच्या जोरावर श्री कृष्णा हिंदू बेकरीची यशस्वी वाटचाल पुढेही सुरू राहो, हीच शुभेच्छा! 🚩✨






Hindubakery

19/05/2026

हडपसर येथे कृष्णा हिंदू बेकरीच्या ११ व्या फ्रँचायझीचे उद्घाटन यशस्वी पार पडले. 🎉

या नव्या प्रवासासाठी संपूर्ण टीमला मनःपूर्वक शुभेच्छा. 💐
तुमचे प्रेम आणि आशिर्वाद असेच सोबत राहूद्या 🙏

जय श्रीराम 🚩







( Marathiudyojak | hindu | bakery | franchise | hindu | rising | jayshreeram | khb )

16/05/2026

✨ आनंदाची बातमी ✨
आमच्या *कृष्ण हिंदू बेकरी*च्या बाराव्या फ्रेंचायसीचे भव्य उद्घाटन
📍 यशराज ग्रीन कॅसल, काळेपडळ, हडपसर
🗓️ दिनांक 17 मे 2026
⏰ सायंकाळी 7 वाजता

आपल्या प्रेम आणि विश्वासामुळेच हा प्रवास शक्य झाला ❤️
चला, गोड सुरुवातीचा आनंद एकत्र साजरा करूया! 🎉🥐

16/05/2026

आमंत्रण हडपसर फ्रेंचाइजी उद्घाटनाच





15/05/2026

आमच्या सगळ्यांच्या लाडक्या हिंदूकन्या मुक्ता ला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 🎂🌸

नेहमी अशीच हसतमुख आणि प्रेरणादायी राहा 💫
तुमचं प्रेमळ स्वभाव, कायम मदतीला धावून येण्याची वृत्ती आणि सगळ्यांना आपलंसं करून घेण्याची कला खरंच खूप खास आहे ❤️
तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य असंच कायम खुलत राहो आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंद, यश आणि समाधानाने भरून जावो 💐✨
देवाकडे एवढीच प्रार्थना 🙏
तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होवो, उत्तम आरोग्य लाभो आणि आयुष्यात नेहमी आनंदाची साथ मिळो 🌸

🎂❤️

14/05/2026

🚩 आनंदाची बातमी 🚩

आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे
आज ✨ कृष्णा हिंदू बेकरी ✨ ची
११ वी शाखा सुरू होत आहे! 🎉

📅 दिनांक : १४ मे २०२६
📍 कदमवाक वस्ती, लोणी काळभोर
🕕 सायंकाळी ६ वाजता

स्वाद, गुणवत्ता आणि विश्वासाची परंपरा
आता आणखी एका नव्या ठिकाणी… ❤️

आपल्या उपस्थितीने हा आनंद द्विगुणित करा 🙏

|| जय श्रीराम || 🚩

✨ धर्म, स्वराज्य आणि शौर्याची ज्वाला…छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाला मानाचा मुजरा! 🚩संभाजी महाराज जयंतीच्या हार्द...
14/05/2026

✨ धर्म, स्वराज्य आणि शौर्याची ज्वाला…
छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाला मानाचा मुजरा! 🚩
संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Krishna Hindu Bakery posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category