Anupam Products

Anupam Products Our products are, Kaju Delight, Shrikhand goli, Mixfruit goli any many more.... Late Shri.

ANUPAM Products” is a renowned name in sweets and confectionery items; the products being especially popular in Maharashtra. Narayan Mahadeo Kolhatkar, a retired Sugar Technologist started this venture after his retirement from Sugar factory

02/09/2024
Happy to announce our new product…Keshar kaju delight Available at your nearest store
18/11/2022

Happy to announce our new product…
Keshar kaju delight
Available at your nearest store

एका मोदकाची गोष्ट...१४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असलेल्या गणरायाशी परशुरामाने युद्ध पुकारले. या युद्धात गणरायाचा एक दा...
01/09/2021

एका मोदकाची गोष्ट...
१४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असलेल्या गणरायाशी परशुरामाने युद्ध पुकारले. या युद्धात गणरायाचा एक दात तुटला होता. दात तुटल्याने बाप्पाला काहीही खाणे त्रासदायक ठरू लागले. त्यावेळी आपल्या लाडक्या गजाननासाठी एक खास पदार्थ तयार करण्यात आला. जो पदार्थ खाताना त्याला त्रास होणार नाही आणि त्या पदार्थाची गोडी मनात भरून राहिल्याने होणारा त्रास विसरायला सोपे जाईल. हा पदार्थ होता 'मोदक'.

मोदक म्हणजे आनंद...
'मोद' म्हणजे आनंद देणारे. मोदक खाल्ल्याने मन प्रसन्न होते, मन आनंदी होते. शास्त्रानुसार, गणपती बाप्पा नेहमी आनंदी राहणारा देव आहे. म्हणूनच दरवर्षी प्रमाणे आपल्या लाडक्या बाप्पा साठी घेऊन आलो आहोत अनुपम प्रॉडक्ट्स ह्यांचे सुप्रसिद्ध काजुकन्द मोदक.आपली ऑर्डर त्वरित बुक करा.
आपली ऑर्डर बुक करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क साधावा.
प्रीती आपटे ९८५०९९६७७६
व्हाट्स उप साठी : https://wa.me/919850996776

ह्या व्यतिरिक्त आमचे खालील प्रकारचे मोदक आहेत.
काजुकन्द चॉकोलेट मोदक
प्लॅन चॉकोलेट मोदक
मँगो चॉकोलेट मोदक
व्हाईट चॉकोलेट मोदक
व्हाईट चॉकोलेट काजुकन्द मोदक

टीप : मोदक ११ आणि २१ च्या पॅकेट मध्ये उपलब्ध.

Dar varshi pramane yanda hi Anupam products che Kajukand Modak lavkarch Tumchya Javalchya dukanat upalabdh astil.. Direc...
28/08/2021

Dar varshi pramane yanda hi Anupam products che Kajukand Modak lavkarch Tumchya Javalchya dukanat upalabdh astil.. Direct order karnya Karita khlil kramankavar sampark sadhava.
Priti Apte 9850996776

With all safety and precausionsBooking Started...Contact 9850996776 for more details
13/08/2020

With all safety and precausions
Booking Started...
Contact 9850996776 for more details

लवकरच........
05/09/2018

लवकरच........

Aajhol Day Care Children's Visit......
16/05/2017

Aajhol Day Care Children's Visit......

02/09/2013

लवकरच येत आहे काजुकंद मोदक……गणपती बाप्पा मोरया ……….

12/08/2013

This is Year celebrate your RAKSHABANDHAN with ANUPAM'S KAJU DELIGHT- You can visit at our office for more varities....

Address

Pune
411030

Alerts

Be the first to know and let us send you an email when Anupam Products posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Anupam Products:

Share