Kuber Amruttulya

Kuber Amruttulya Kuber Amruttulya is one of the famous and great tea cafe.

ज्यांचा कर्म धर्म आहे.. ज्यांची वाणी सत्य आहे. त्यावर प्रभू रामचंद्राची कृपा आहे. 🚩श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!🚩
21/04/2021

ज्यांचा कर्म धर्म आहे..
ज्यांची वाणी सत्य आहे.
त्यावर प्रभू रामचंद्राची कृपा आहे.
🚩श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!🚩

नमन त्या पराक्रमालानमन त्या देशप्रेमालानमन त्या ज्ञान देवतेलानमन त्या महापुरुषालानमन अशा आपल्या बाबासाहेबांनाआंबेडकर जयं...
14/04/2021

नमन त्या पराक्रमाला
नमन त्या देशप्रेमाला
नमन त्या ज्ञान देवतेला
नमन त्या महापुरुषाला
नमन अशा आपल्या बाबासाहेबांना
आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

13/04/2021
Kuber_amruttulya
08/04/2021

Kuber_amruttulya

सिंहाची चाल… गरुडाची नजर.. स्त्रियांचा आदर… शत्रूचे मर्दन… असेच असावे मावळ्यांचे वर्तन… हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शि...
31/03/2021

सिंहाची चाल…
गरुडाची नजर..
स्त्रियांचा आदर…
शत्रूचे मर्दन…
असेच असावे
मावळ्यांचे वर्तन…
हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण..
जय शिवराय

आशीर्वादासोबतच विचार घेऊया,
लोककल्याणकारी राज्य घडवूया…
शिवजयंतीच्या शुभेच्छा

उधळूया रंग आनंदाचे...जपूया रंग माणुसकीचे...धुलिवंदन व रंगपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...
29/03/2021

उधळूया रंग आनंदाचे...
जपूया रंग माणुसकीचे...
धुलिवंदन व रंगपंचमीच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा...

सुखाच्या रंगांनीआपले जीवन रंगबिरंगी होवो,होळीच्या ज्वाळेत वाईटाचासमूळ नाश होवो !होळीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏
28/03/2021

सुखाच्या रंगांनी
आपले जीवन रंगबिरंगी होवो,
होळीच्या ज्वाळेत वाईटाचा
समूळ नाश होवो !
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

दुनिया आपल्याला तो पर्यंत हरवू शकत नाही जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही.
27/03/2021

दुनिया आपल्याला तो पर्यंत
हरवू शकत नाही जोपर्यंत
आपण हरण्याचा विचार
करत नाही.

Address

BHAYANDER WEST
Mumbai
401105

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kuber Amruttulya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share