Vaishnavi's homemade cake

Vaishnavi's homemade cake vaishnavi's home made cake giving service in all type of cakes and premix also

08/01/2026
08/01/2026
04/09/2025

04/09/2025

#9930485174/8369793636

04/09/2025
14/11/2024
   creations  and hair care productआपला 48वा कोकण बाजार साठी आपण भेटतोय अरविंद गंडभीर  highschool जोगेश्वरी पूर्व येथेनम...
14/10/2024

creations
and hair care product

आपला 48वा कोकण बाजार साठी आपण भेटतोय अरविंद गंडभीर highschool जोगेश्वरी पूर्व येथे

नमस्कार मैत्रिणींनो... कशा आहात सर्वजणी.. आत्ता लवकरच दसरा आणि दिपवाळी येत आहे आणि दसरा म्हणलं की दांडिया आल्याच. दांडिया खेळणे म्हणजे मेकअप करणे आलंच. त्याचसाठी मी आपल्या साठी घेऊन आली आहे कमीत कमी वेळेत बेस्ट मेकअप करण्यासाठी नीतास creation ने आणली आहे Hd मेकअप पावडर . ही पावडर लावायला अतिशय सोपी आहे त्याचबरोबर सहा ते सात तास तुमच्या चेहऱ्यावर मेकअप टिकून राहतो . घाम वगैरे आला तरी पण
ही पावडर जात नाही. कारण की ही वॉटरप्रूफ आहे
आणि एका डब्बी मध्ये तुम्ही 25 ते 30 वेळा मेकअप
करू शकता. ह्या पावडरला एक्सपायरी नाही.
एक वेळा नक्की युज करून बघा.

तसेच आपल्या चेहरा उजळ करण्यासाठी डे क्रीम आणि night क्रीम आहे. ज्यामुळे sun tanning, डोळ्याखाली काळी वर्तुळे, स्किन tightening, मुरूमामुळे राहिलेले डाग, पिगमेन्टेशन हे सगळे प्रॉब्लेम चुटकीसरशी solve होतात. या प्रोब्लेमसाठी क्रीम आणि सोप पण available आहेत.

आपल्या गरजेप्रमाणे routine स्किन care किट आणि

हेअर किट बनवून मिळेल.हेअर किटमध्ये onion gel, onion शाम्पू, onion ऑइल या गोष्टी उपलब्ध होतील त्यामुळे तुमचे केसाचे जे प्रॉब्लेम असतील ते दूर होतील, routine किटमध्ये 1 डे क्रीम, 1 night क्रीम, 1 hd make up पावडर,1 लिपस्टिक, 1 लीप बाम याdaily use च्या वस्तू मिळतील.

अधिक माहितीसाठी संपर्क करा 9930485173

नक्की भेटूया 7 आणि 8 ऑक्टोबर
वेळ आहे सकाळी 10 ते रात्री 9

Address

Natwar Nagar, Jogeshwari East
Mumbai
400060

Telephone

+919930485173

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vaishnavi's homemade cake posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vaishnavi's homemade cake:

Share