Nihira Gruh Udyog

Nihira Gruh Udyog Homemade Bakery

16/02/2026
निहिरा गृह उद्योग आम्ही तुमच्यासाठी तुमच्या आरोग्याची काळजी घेत प्रत्येक वेळी घरगुती शुद्ध व ताजे प्रॉडक्ट देण्याचा प्रा...
27/01/2022

निहिरा गृह उद्योग
आम्ही तुमच्यासाठी तुमच्या आरोग्याची काळजी घेत प्रत्येक वेळी घरगुती शुद्ध व ताजे प्रॉडक्ट देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असतो. अशातच आता आमच्या बेकरी प्रॉडक्ट सोबतच आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत खास चविष्ट आरोग्यदायी पापडाचे प्रकार ज्वारीचे पापड, तांदुळाचे पापड ,नाचणीचे पापड, उडदाचे पापड, खीचे, चीक कुरडया अत्यंत योग्य दरामध्ये उपलब्ध.
तेव्हा आमच्या अशाच प्रॉडक्ट ची माहिती मिळवण्यासाठी व ऑर्डर करण्यासाठी त्वरित आमच्या ग्रुपला जॉईन व्हा व नवनवीन ऑफर्स चा लाभ घ्या.
Group link - https://chat.whatsapp.com/IQCgeckZpu2KDn5Y10eraF
सौ. पृथा सुयोग रायबागकर
जिंतूर

WhatsApp Group Invite

श्रीनिहिरा गृह उद्योगदसरा दिवाळी साठी आम्ही खास आपल्यासाठी घेऊन येत आहोत घरगुती लाजवाब रुचकर असे खालील फराळाची पदार्थ💠चक...
02/10/2021

श्री
निहिरा गृह उद्योग

दसरा दिवाळी साठी आम्ही खास आपल्यासाठी घेऊन येत आहोत घरगुती लाजवाब रुचकर असे खालील फराळाची पदार्थ
💠चकली
💠चिवडा (साधा)
💠भडंग चिवडा
💠भाजके पोहे चिवडा
💠गोड शंकरपाळे
💠खारे शंकरपाळे
💠मसाला शेव
💠बेसन दाणे
💠चौरा फल्ली
💠खारी बुंदी
💠 गोड बुंदी
💠बेसन लाडू
💠पिठीचे लाडू
💠काजू कतली
संपर्क:---सौ. पृथा सुयोग रायबागकर
7020866838/8087496837

Homemade Bakery

18/04/2020
Crunchy Udad Mug Papad
18/04/2020

Crunchy Udad Mug Papad

Delicious Nankhatai
18/04/2020

Delicious Nankhatai

Pure & Sure Atta B8scuits
18/04/2020

Pure & Sure Atta B8scuits

Pure & Sure Atta Biscuits
18/04/2020

Pure & Sure Atta Biscuits

18/04/2020

Address

Jintur

Telephone

+917020866838

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nihira Gruh Udyog posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nihira Gruh Udyog:

Share